FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हि एक सरकार कडून चालवली जाणारी संस्था आहे या संस्थेमध्ये पंजाब आणि हरियाणा साठी वॉचमन पदाच्य एकूण १२४० ( FCI Watchmen Vaccency 2021 )भरती साठी जाहिरात जारी केली आहे या मध्ये पहिल्या ८६० जागा पंजाब साठी तर ३८० जागा हरियाणा मध्ये आहेत .पोस्ट मध्ये जाणून घ्या आवेदन पद्धत आणि पात्रता
Advertisement
FCI Watchmen Vaccency 2021
FCI भरती 01/2021/PUNJAB
Advertisement
एकूण जागा ८६०
पदाचे नाव | वॉचमेन |
नौकरीचे ठिकाण | पंजाब |
शैक्षणिक पात्रता | ८ वि पास |
फी | जनरल OBC आणि EWS साठी २५० रुपये / SC/ST/PWD/ExSM: फी नाही |
वयोमर्यादा | १ सप्टेंबर २०२१ रोजी चे वय १८ ते २५ दरम्यान असावे तर SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
अर्जाची शेवटची तारीख | 11 नोव्हेंबर 2021 |
आरक्षित जागा | SC :249, OBC:180 , ST:00, EWS:86 , OPEN:345 एकूण जागा १२४० |
अधिकृत वेबसाईट | FCI |
ऑनलाईन आवेदन करा :
जाहिरातीचा नोटिफिकेशन :
FCI भरती हरयाणा २०२१
01/2021/HARYANA
Advertisement
एकूण ३८० जागांसाठी भरती
पदाचे नाव | वॉचमेन |
नौकरीचे ठिकाण | हरयाणा |
शैक्षणिक पात्रता | ८ वि पास |
फी | जनरल OBC आणि EWS साठी २५० रुपये / SC/ST/PWD/ExSM: फी नाही |
वयोमर्यादा | १ सप्टेंबर २०२१ रोजी चे वय १८ ते २५ दरम्यान असावे तर SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
अर्जाची शेवटची तारीख | 19 नोव्हेंबर 2021 |
आरक्षित जागा | SC :72, OBC:102 , ST:00, EWS:38 , OPEN:168 एकूण जागा 380 |
अधिकृत वेबसाईट | FCI |
ऑनलाईन आवेदन करा :
जाहिरातीचा नोटिफिकेशन :
Read More:- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड WCL १० वि पास साठी मध्ये भरती सुरु