Advertisement

AWES Army Public School Syllabus 2022 and Exam Pattern संपूर्ण माहिती

Army Public School Syllabus 2022 आर्मी पब्लिक स्कूल कडून 8700 पदाच्या भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Post Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teacher (TGT), and Primary Teacher (PRT) या army public school teacher Recruitment पदांसाठी Screening Test टेस्ट घेतली जाते त्याच्या तारखा सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. अधिकृत जाहिराती मध्ये AWES कडून Syllabus and Exam Pattern 2022 संपूर्ण माहिती माहिती दिली आहे परीक्षेची तयारी करण्यासाठी परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस नुसार अभ्यास करणे कायम गरजेचं असते स्क्रिनिंग परीक्षा हि MCQ पद्धतीची असते पोस्ट मध्ये पाहुयात AWES Army Public School Teacher Recruitment Syllabus संपूर्ण माहिती.

Advertisement

 Army Public School Syllabus 2022

  • ह्या परीक्षे मधून PGT, TGT, आणि PRT पदांसाठीची निवड केली जाते ज्या मध्ये ३ मुख्य स्टेज आहेत स्क्रिनिंग टेस्ट ,मुलाखत आणि टिचिंग स्किल्स कॉम्पुटर चा नॉलेज.
  • स्क्रिनिंग टेस्ट मध्ये Part A आणि पार्ट B असे २ विभाग आहेत पार्ट A तिन्ही साठी सेम आहे तर पार्ट B मध्ये  PGT/TGT साठी स्पेशल विषयांचे प्रश्न असतात.
  • दोन पार्ट मुले Syllabus पार्ट A आणि B असा वेगळा असणार आहे.

Screening Test Syllabus Part A

Mental AbilityGeneral AwarenessEnglish ComprehensionEducational Concepts and Methodology of Inclusive Education
AnalogyCurrent AffairsGrammarNeeds Analysis
Alphabet testIndian ConstitutionVocabularyClassroom Management Integrated language skills
Direction sense testGeographyEnglish Comprehensionlanguage teaching
Eligibility TestScienceSynonyms and AntonymsSociocultural Theory of language learning
ClassificationCultureFill in the blanksMaterials development and syllabus design
SeriesSportsSentence RearrangementsTeacher education and critical pedagogy
Coding-DecodingArtEnglish for Academic Purposes (EAP)
Blood RelationsHistoryStrategies-based instruction Technology
Missing CharactersEconomic policies
Arithmetic ReasoningGeneral Polity
Ranking and Time Sequence Test
Logical Venn Diagrams
Seating Arrangements
Mathematical Operations
  • पार्ट A Syllabus PGT, TGT आणि PRT साठी सारखा असतो त्या मध्ये काही बदल नसतात .

Screening Test Syllabus Part A

  • पार्ट B चा सिलॅबस हा फक्त PGT आणि TGT साठी असतो जो निवडलेल्या विषयानुसार असतो .
  • या विषयांसंबंधीचा अधिकृत सिलॅबस च्या माहिती साठी अधिकृत जाहिरात पाहू शकता .
Physics 
Chemistry 
Biology 
Hindi 
English 
Computer Science
Biotechnology 
Psychology 
Home Science 
Physical education 
Political Science 
Geography
Commerce 
Mathematics 
Economics 

Army Public School Exam Pattern 2022

  • परत या तिन्ही पोस्ट साठी परीक्षा पॅटर्न वेगवेगळे असणार आहे. Army public school teacher syllabus ज्या मध्ये TGT आणि PGT A आणिक B असे २ पार्ट आहेत .

TGT Exam Pattern 2022 Part A

  • हि परीक्षा एकूण 100 मार्क्स ची असते प्रश्नांची संख्या जास्त असते .
  • चुकीच्या उत्तरासाठी  ¼.मार्क्स नेगेटिव्ह मार्किंग असते
  • पुढच्या स्टेज पात्र होण्यासाठी उम्मेदवाराला 50% marks पडणे आवश्यक आहे.
सेकशन /विषय प्रश्न वेळ
GK28
Current Affairs28
Professional Knowledge24
एकूण 80 1 Hour 30 Minutes

TGT Exam Pattern 2022 Part B

सेकशन /विषय प्रश्न वेळ
Subject Specific Basic Knowledge based on VI- X Std syllabus 42
Subject Specific Moderate Knowledge based on VI-X std syllabus42
Section C – Subject Specific Higher Knowledge based on XIXII syllabus12
Section D – Subject Specific Higher Level Knowledge based on Graduation Syllabus 24
एकूण 1202 Hours

PGT Exam Pattern 2022 Part A

सेकशन /विषय प्रश्न वेळ
GK28
Current Affairs28
Professional Knowledge24
एकूण 120 1 Hour 30 Minutes

PGT  Exam Pattern 2022 Part B

सेकशन /विषय प्रश्न वेळ
Subject Specific Basic Knowledge based on XI-XII Std syllabus42
Subject Specific Moderate Knowledge based on XI-XII std syllabus42
Subject Specific Higher Level Knowledge based on Post Graduation syllabus 36
एकूण 1202 Hours

  • हि परीक्षा एकूण 100 मार्क्स ची असते प्रश्नांची संख्या जास्त असते .
  • Advertisement

  • चुकीच्या उत्तरासाठी  ¼.मार्क्स नेगेटिव्ह मार्किंग असते
  • पुढच्या स्टेज पात्र होण्यासाठी उम्मेदवाराला 50% marks पडणे आवश्यक आहे.
  • PRT Pattern 2022

    विषय मार्क्स वेळ
    General Awareness
    Current Affair
    Professional Knowledge
    एकूण 8090 Mins
    • हि परीक्षा एकूण 100 मार्क्स ची असते प्रश्नांची संख्या जास्त असते .
    • चुकीच्या उत्तरासाठी  ¼.मार्क्स नेगेटिव्ह मार्किंग असते
    • पुढच्या स्टेज पात्र होण्यासाठी उम्मेदवाराला 50% marks पडणे आवश्यक आहे.

    Army Public School Selection Process

    • या भरती साठी सगळ्यात आधी लेखी परीक्षा घेतली जाते ज्याची सविस्तर माहिती वर दिलेली आहे .
    • स्क्रिनिंग टेस्ट पास झालेल्या उम्मेदवाराना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते .
    • या नंतर प्रत्यक्ष निवडी साठी Teaching Skills and Computer Proficiency Test घेतली जाते
    • या मध्ये १५ मार्क्स ची comprehension written test घेतली जाते आणि शिक्षण कौशल्य तपासले जाते .
    • नंतर उमेमद्वारांची फायनल निवड केली जाते.

    Read More:- APS आर्मी पब्लिक स्कूल मध्ये मोठी भरती एकूण 8700 जागा

    Mega Bharti

    Study Material

    Hall Ticket

    Result

    Social Media

    Pages