Abhyudaya Co-Operative Bank Bharti अभुदया सहकारी बँक हि महाराष्ट्र मधील मोठ्या सहकारी बँक पैकी एक आहे या बँके कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Management Trainee पदाच्या एकूण 15 जागा भरण्यात येणार आहेत अर्ज 03/01/2022 पर्यंत ऑनलाईन केला जाऊ शकतो पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
Abhyudaya Co-Operative Bank Bharti
जाहिरात क्रमांक | 2021-22 |
Management Trainee | एकूण 15 जागा |
अर्जाची पढ़त | ऑनलाइन |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अँप्लिकेशन फी | Rs.1000/- |
शॆक्षणिक पात्रता
Management Trainee | Graduation आणि d C.A./C.F.A. or M.B.A. / M.M.S. / P.G.D.B.M. in Finance/ Marketing/ Business Administration/ Information Technology (full time) from reputed AICTE approved Institute / या पैकी एक |
वयाची पात्रता | 01.12.2021 रोजी उम्मेदवाराचे वय 30 years – Below 35 years दरम्यान असावे SC/ST/NT साठी 5 years तर OBC साठी 3 years सूट आहे |