Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 19 December 2021

Current Affairs
1 १८ डिसेंबर २०२१ रोजी Prime Minister Narendra Modi यांनी उत्तरप्रदेश च्या Shajahanpur मध्ये Longest Highway Ganga Express way च काम सुरु केले
2 राजस्थान चे Culture Mnister BD Kalla यांनी २४ व्य Lokrang-2021 चा जयपूर मध्ये उदघाटन केले
3 १७ डिसेंबर २०२१ रोजी India आणि United States कडून नवीन Technology Based Energy Solutions Inovations For Net Zero Climate आणि Greeen Challange साठी सुरु केले
4 CJI NV Ramana यांनी भारताचे पहिले IMAC International Arbitration And Meditaion Center चा उदघाटन केले
5 RBI ने RBL बँकेला Indirect Taxes Collect करण्यासाठी अधिक्रारक मान्यता दिली आहे
6 Stressed Loans साठी IFSCA एक Framework बनवण्यासाठी Panel समिती नेमणार आहे
7 भारत सरकार ने Germany Devolpment Bank KFW कडून Surat Metro Rail Project साठी 442.26mn लोन घेतले
8 Fomer Union Minister R L Jalappa यांचे कोलार कर्नाटक येथे निधन झाले
9 १८ डिसेंबर २०२१ हा दिवस जगभरात International Migrants Day म्हणून साजरा करण्यात येत्तो
10 १८ डिसेंबर २०२१ हा दिवस UN World Arebic Language Day म्हणून पाळण्यात येतो
Advertisement