भारतीय स्टेट बँक SBI कडून CBO Bharti 2021 साठीच Syllabus आणि Exam Pattern जाहीर केला आहे. जाहिराती नुसार परीक्षा January 2022 मध्ये सुरु होणार आहेत आहे. सिलॅबस नुसार यावर्षी SBI CBO Syllabus परीक्षेमध्ये objective आणि descriptive दोन्ही प्रकारचे प्रश्न असणार आहेत. त्याचवेळी Exam Pattern मध्ये सुद्धा काही महत्वाचे बदल केले गेले आहेत. ह्या पोस्ट मध्ये आणि Exam Pattern बद्दल विस्तारित स्वरूपात माहिती देण्यात आलेली आहे. ज्या मधून अभ्यास आणि परीक्षेची तयारी करणे सोपा जाईल.
SBI CBO Syllabus 2021
- Circle Based Officers ची परीक्षा Online Test आणि Interview या २ स्टेज मध्ये घेतली जाते.
- ऑनलाईन टेस्ट मध्ये Objective Test आणि Descriptive Test अशे प्रकार आहेत.
- जाहिराती नुसार या पदाच्या एकूण 1226 जागा भरल्या जाणार आहेत.
- ऑनलाईन परीक्षे साठी एकूण 2 तास 30 minutes चा वेळ असणार आहे.
- प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 mark तर चुकीच्या उत्तरासाठी ¼ mark Negative मार्क असणार आहे.
- या परीक्षे मध्ये पास झाल्यास मेरिट नुसार मुलाखत घेऊन सिलेक्शन करण्यात येईल.
SBI CBO Syllabus Details
English Language | General Awareness आणि Computer Knowledge |
Cloze Test | Current Affairs |
Reading Comprehension | Banking Awareness |
Spotting Errors | GK Updates |
Sentence Improvement | Currencies |
Sentence Correction | Important Places |
Para Jumbles | Books and Authors |
Fill in the Blanks | Awards |
Para/Sent | Headquarters |
– | Prime Minister Schemes |
– | Basic Computer Knowledge |
SBI CBO Exam Pattern
- परीक्षेची तयारी साठी सिलॅबस नंतर SBI CBO Exam Pattern 2021 नीट समजून घेणे महत्वाचे असते
- या परीक्षे मध्ये एक MCQ आणि दुसरी Descriptive अश्या २ टेस्ट आहेत
- MCQ Computer-Based Test मध्ये एकूण 20 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला १ गुण असणार आहे.
- या परीक्षे साठी एकूण 2 hours 30 minutes वेळ असून पहिले 2 तास MCQ साठी तर नंतरची अर्धा तास descriptive test. साठी असणार आहेत.
- MCQ मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ¼ marks कट केले जातील
- descriptive test मध्ये लेखी letter आणि essay असणार आहे
आधिक वाचा:- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1226 पदांची भरती- SBI CBO Recruitment 2021
SBI CBO MCQ Test Pattern
विभाग | प्रश्न | मार्क्स | वेळ |
English Language | 30 | 30 | 30 मिनिटे |
Banking Knowledge | 40 | 40 | 40 मिनिटे |
General Awareness/Economy | 30 | 30 | 30 मिनिटे |
Computer Aptitude | 20 | 20 | 20 मिनिटे |
Total | 120 | 120 | 2 तास |
SBI CBO Descriptive Test
सेक्शन | प्रश्न | मार्क्स | वेळ |
Letter Writing | 01 | 25 | 30 मिनिटे |
Essay-250 words on banking related | 01 | 25 | |
Total | 02 | 50 | 30 मिनिटे |
तर अश्या पद्धतीचा SBI CBO Syllabus 2021 आणि Exam Pattern असणार आहे. या नुसार अभ्यास करून हि परीक्षा नक्कीच सोप्या पद्धतीने पूर्ण केली जाऊ शकते.
Center Information Is Given In Official Notification If You Enterd Wrong Center You Can Request To Change By Mail
SBI Takes This Exam For CBO So SBI Officials Will Takes Decision On It
I Think SBI CBO Job 2 Years Experiance Mandatory So You Need To Give Experiance Letter
I Think 2 Years Experiance Mandaory Whether Is Private Or Co Opative Not Matter
2 Years Experaince Is Must For This Post
Currently there Is Vaccency in 2021 For 1226 Posts
Anyone With 2 Years Banking Experaince Can Apply
Related Posts:
- SBI PO Syllabus PDF Free download & Exam Pattern
- CISF Head Constable Syllabus & Exam Pattern ची सर्व…
- EPFO Assistant Exam Pattern And Syllabus 2022 ची…
- RPF Constable Syllabus, Exam Pattern संपूर्ण माहिती…
- Krushi Sevak Bharti Syllabus And Exam Pattern PDF…
- Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern 2023…