Indian President List 1947 To 2023:- List of all Presidents of India from 1947 to 2023 – India gained independence in 1947 and since then till now, i.e. 2023, there have been 18 Presidents of India. In 2023, Draupadi Murmu is the current and first tribal woman President of India and the 18th President of India. In the competitive exams, questions like which year who was the President of the country and during what period. To prepare such questions, it is necessary to look at the list of all the Presidents of India from 1947 to 2023 all this information is also provided in pdf format for your convenience and you can download it.
Indian President List 1947 To 2023
भारतातील 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी-भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाले त्यानंतर पासून आता पर्यंत म्हणजेच २०२३ पर्यंत एकूण १८ राष्ट्रपती झाले आहेत.२०२३ मध्ये द्रौपदी मुर्मू या भारताच्या सध्याच्या आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती तसेच त्या १८ व्य राष्ट्रपती आहेत.स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्या साली कोण राष्टत्रपती होते त्यांचा कार्यकाळ असे प्रश्न विचारले जाऊ शकतात.अशा प्रश्नांची तयारी करण्यासाठी भारतातील 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी पाहणे आवश्यक आहे तसेच हि सर्व माहिती तुमच्या सोयी साठी pdf स्वरूपात सुद्धा दिलेलं आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता.
भारतीय राष्ट्रपती | President of India
- भारतीय घटनेच्याकलम 52 नुसार राष्ट्रपतींची निवड केली जाते.
- भारताचे राष्ट्रपती हे कायदेशीर प्रमुख असून ते भारतीय सेनेचे लष्करप्रमुख (कमाण्डर-इन-चीफ) देखील आहे.
- जेन्द्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. तर द्रौपदी मुर्मू या भारताच्या विद्यमान १८व्य राष्ट्रपती आहेत.
- द्रौपदी मुर्मू या भारताच्या व्यक्तीशः१८ व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. सोबतच त्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत.
- त्या प्रतिभा पाटील यांच्यानंतर भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या.
भारतातील 1947 ते 2022 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी | List of all Presidents of India from 1947 to 2022
क्रमांक | नाव | कार्यकाळ सुरु होण्याची तारीख | कार्यकाळ समाप्त होण्याची तारीख |
१ | डॉ. राजेंद्र प्रसाद | 26 जानेवारी 1950 | 03 मे 1962 |
२ | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन | 03 मे 1962 | 03 मे 1969 |
३ | डॉ. झाकीर हुसेन | 03 मे 1969 | 03 मे 1969 |
४ | वराहगिरी वेंकट गिरी | 03 मे 1969 | 20 जुलै 1969 |
५ | मोहम्मद हिदायतुल्ला | 20 जुलै 1969 | 24 ऑगस्ट 1969 |
६ | वराहगिरी वेंकट गिरी | 24 ऑगस्ट 1969 | 24 ऑगस्ट 1974 |
७ | फखरुद्दीन अली अहमद | 24 ऑगस्ट 1974 | 11 फेब्रुवारी 1977 |
८ | बसप्पा दानाप्पा जट्टी | 11 फेब्रुवारी 1977 | 25 जुलै 1977 |
९ | नीलम संजीव रेड्डी | 25 जुलै 1977 | 25 जुलै 1982 |
१० | ग्यानी झैल सिंग | 25 जुलै 1982 | 25 जुलै 1987 |
११ | रामास्वामी व्यंकटरमण | 25 जुलै 1987 | 25 जुलै 1992 |
१२ | शंकर दयाळ शर्मा | 25 जुलै 1992 | 25 जुलै 1997 |
१३ | कोचेरिल रमण नारायणन | 25 जुलै 1997 | 25 जुलै 2002 |
१४ | डॉ. एपीजे अब्दुल कलाम | 25 जुलै 2002 | 25 जुलै 2007 |
१५ | प्रतिभा पाटील | 25 जुलै 2007 | 25 जुलै 2012 |
१६ | प्रणव मुखर्जी | 25 जुलै 2012 | 25 जुलै 2017 |
१७ | श्री राम नाथ कोविंद | 25 जुलै 2017 | 21 जुलै 2022 |
१८ | द्रौपदी मुर्मू | 21 जुलै 2022 | आजपर्यंत. |
भारताचे पहिले राष्ट्रपती | First Indian President
- भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते त्यांनी २ वेळा राष्ट्रपती म्हणून काम केले.
- ते संविधान सभेचे अध्यक्ष आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते देखील होते.
- 1962 मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती | First Indian President List 1947 To 2023
- भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या आहेत.
- राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या.
- 1962 ते 1985 पर्यंत त्या पाच वेळा महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य होत्या आणि 1991 मध्ये अमरावतीमधून लोकसभेवर निवडून आल्या होत्या.
- तसेच सुखोई उडवणाऱ्या त्या पहिल्या महिला अध्यक्षाही होत्या.
FAQ Frequently Asked Questions For First Indian President List 1947 To 2023
Ans : .२०२३ मध्ये द्रौपदी मुर्मू या भारताच्या सध्याच्या आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती तसेच त्या १८ व्य राष्ट्रपती आहेत.
Ans : सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 13 मे 1962 ते 13 मे 1967 पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून काम केले.