Krushi Sevak Hall Ticket 2024– The Department Of Agriculture (Krushi Vibhag). has announced a mega recruitment for this post. The admission card for this Krushi Sevak is released by and the exams will be held on the 16 To , 19 January 2024. The hall ticket required for this written paper has been published on the official website of the Department of State Excise.
Krushi Sevak Hall Ticket 2024
Krushi Sevak Hall Ticket 2024-महाराष्ट्र कृषी सेवक साठी मेगा भरती ची घोषणा केली होती. ह्या कृषी सेवक भरती साठी परीक्षा प्रवेश पत्र लवकरच जाहीर झाले आहे. असून परीक्षातारीख ,16 & 19 जानेवारी 2024 असणार आहेत .हा लेखी पेपर साठी आवश्यक असणारे हॉल टिकिट हे कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
हॉल टिकिट डाउनलोड केल्या नंतर त्यावर संबंधित विध्यार्थी चे फोटो हॉल टिकिट वर चिटकवणे आवश्यक आहे. फोटो असलेले कोणतेही ओळख पत्र सोबत आणणे आवश्यक आहे. जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, फोटोसह राष्ट्रीयकृत बँक चे पासबूक, आधार कार्ड, ह्या पैकी ओळखपत्र पेपर ला सोबत घेऊ जाणे अनीरवार्य आहे. प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेच्या एक तास अगोदर परिक्षा केंद्रा वर उपस्थित असे परीक्षार्थींना अनीरवार्य आहे.
Krushi Sevak Hall Ticket 2024
परीक्षा नाव | परीक्षा दिनांक |
महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी मेगा भरती | 16 & 19 जानेवारी 2024 |
सविस्तर वेळापत्रक | पहा |
हॉल तिकीट डाउनलोड | Click Here |
Post And Vacancies | पद आणि जागा
कृषी विभागाकडून वेग वेगळ्याकृषी सेवक भरती जाहीर केलेली आहे. त्या मध्ये एकूण 2109 जागांसाठी भरती ही होणार आहे. आपण खालील प्रमाणे सर्व पद आणि जागांची माहिती जाणून घेणार आहोत. (भरती मधील पदांच्या जागा ह्या विविध विभागानुसार विभागल्या गेल्या आहेत अधिक माहिती साठी अधिरकृत जाहिरात पहा)
Sr.No | Posts | Vacancies |
1 | कृषी सेवक | 2109 |
Total | 2109 |
जर परीक्षार्थींस हॉल टिकिट डाउनलोड करण्यास कोणतेही अडचण येत असेल तर . त्यांना मदत करण्यासाठी हॉल टिकिट कसे डाउनलोड कराल ह्या वर PDF देण्यात आलेली आहे. PDF च्या मदतीने तुम्ही हॉल टिकिट डाउनलोड करू शकतात.
Details Mentioned In Hall Ticket
Candidate Information | परीक्षार्थी ची माहिती
- Candidate’s name
- Candidate’s roll number
- Candidate’s photograph
- Candidate’s date of birth
- Candidate’s father’s name
- Candidate’s mother’s name
Examination Details | परीक्षेचा तपशील
- Reporting Time
- Examination name
- Examination date and time
- Examination center address
- Examination instructions
All these details are mentioned in your admit card for SSC Delhi Police Constable Admit Card. That will help you to locate the exam center date of exam, and candidate details like your name, roll number, photo, and mother’s name. etc. Also, Examination-related points are mentioned in the admit card. Please read it carefully to avoid mistakes in the examination.
How To Download Krushi Sevak Hall Ticket 2024
- ह्या Krushi Sevak राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
- या साठी सगळ्यात आधी या वेबसाईट वर जायचे आहे.
- या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
- इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
- प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.
Related Posts:
- State Excise Bharti Hall Ticket 2024, Out Download…
- ZP Bharti Admit Card 2023, Out Download Now | जिल्हा…
- Maharashtra Krushi Vibhag Hall Ticket Out Download…
- Mahrashtra Sahakar Ayukta Hall Ticket 2023 |…
- Assam Rifles Hall Ticket 2023 | असम रायफल कडून…
- WRD Bharti Hall Ticket 2023 | जलसंपदा विभाग भरती हॉल…