Advertisement

Marathi Grammer Test Series – Test 1 | मराठी व्याकरण ऑनलाइन परीक्षा – 25 मार्क्स

Marathi Grammer Test Series:- महाराष्ट्र सरकार कडून नाव- नवीन भरत्या जाहीर करण्यात येत आहे. जसे की, पोलिस भरती, वन रक्षक, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, आणि इतर भरत्या ह्या सरकार कडून जाहीर करण्यात येत आहे. त्या साठी प्रत्येक उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. त्या साठी आम्ही विविध प्रकारच्या ऑनलाइन टेस्ट तयार केल्या आहे. जेणे करून भरती साठी अभ्यास करण्याऱ्या प्रत्येक मुलाला त्याची सवय झाली पाहिजे. म्हणून आम्ही ह्या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी मराठी व्याकरण सराव पेपर म्हणजे ऑनलाइन टेस्ट आणली आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची तयारी निश्चित करू शकतात.

Advertisement

Read More:- Free Maha Vanrakshak Online Test 2023 | महाराष्ट्र वनरक्षक ऑनलाइन चाचणी सराव परीक्षा

Marathi Grammer Test Series

Advertisement

Daily Quiz 27 January 2022:- मराठी व्याकरण चाचणी ही मराठी भाषेतील व्याकरणाचे नियम आणि संकल्पना समजून घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये एकूण 25 मार्क्ससाठी प्रत्येकी 1 गुण असलेले त्या मध्ये 25 प्रश्न असणार आहे. चाचणी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 25 मिनिटे असतील. मराठी व्याकरणातील तुमच्या ज्ञानाचे आणि मराठी व्याकरणाचे मूल्यांकन करणे हा त्याचा उद्देश आहे. खाली तुम्हाला मराठी व्याकरण परीक्षेत येऊ शकणार्‍या प्रश्नांचा Test Series मिळणार आहे.

[WpProQuiz_toplist 64]

Marathi Grammer Test 1

Advertisement

Quizz चालू होण्या आधी तुमचे नाव, ईमेल id, तुमचा मोबाइल नंबर टाका. त्यानंतर start quiz वर क्लिक करा तेव्हा तुमचे quiz स्टार्ट होईल.

[WpProQuiz 64]

Advertisement

Read More:- Police Bharti Online Test 100 Marks 2023 | Wardha Police Online Test

Marathi Vyakran Test Details

ह्या Marathi Grammer Test 1 प्रश्नावली मध्ये एकूण 25 प्रश्न असतील जे 25 पॉईंट्स साठी असतील. ह्या मराठी व्याकरण टेस्ट मध्ये सर्व प्रश्न हे मराठी व्याकरणा वर असणार आहे. जे प्रत्येक शासकीय भरती देणाऱ्या विद्यार्थ्यां साठी महत्वपूर्ण असणार आहे. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे ही FINISH Quiz केल्यावर तुमचा निकाल आणि त्यांचे बरोबर उत्तरे बघण्यास मिळतील.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages