Advertisement

IOCL Apprentice Recruitment 2024 मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर

IOCL Recruitment 2022  

IOCL Apprentice Recruitment 2024-Indian Oil Corporation Limited इंडियन ऑयल लिमिटेड कडून अँप्रेन्टिस पदाच्या जागा भरण्या साठी जाहिरात देण्यात आलेली आहे ,जाहिराती नुसार Technician Apprentice , Graduate Apprentice & Trade Apprentice पदाच्या एकूण 400    जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे महत्वाची माहिति आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

IOCL Apprentice Recruitment 2024

जाहिरात क्रमांक .IOCL/MKTG/APPR/2024-25
ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस 400 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज पद्धत ऑनलाईन
फी नाही
पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिस95
2टेक्निशियन अप्रेंटिस105
3पदवीधर अप्रेंटिस200
Total400

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist)
  • पद क्र.2: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: 45% गुण]
  • पद क्र.3: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  [SC/ST/PWD: 45% गुण]

वयाची पात्रता

  • 31 जुलै 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024 (11:55 PM)

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for IOCL Apprentice Recruitment 2024

ONGC Recruitment विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी IOCL Apprentice ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages