Advertisement

UPSC Recruitment 2022 मध्ये विविध 50 जागांसाठी भरती जाहीर

UPSC Recruitment 2022

UPSC Recruitment 2022 New recruitment has been advertised by the Union Public Service Commission. As per the advertisement, a total of 50 posts of Various posts will be filled. The last date of the application is 2 June 2022. Other information in this post is given below.

UPSC भर्ती 2022:- केंद्रीय लोकसेवा आयोगाने नवीन भरतीची जाहिरात केली आहे. जाहिरातीनुसार विविध पदांच्या एकूण 50 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2022 आहे. या पोस्टमधील इतर माहिती खाली दिली आहे.

UPSC Recruitment 2022 Details

पदविविध
जाहिरात क्रमांक 09/2022
एकूण जागा50 जागा
अर्ज पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फीGeneral/OBC:₹25/-तर SC/ST/PWD साठी फी नाही

Posts and Education qualifications

Post No.Name of the PostNo. of VacancyEducation Qualifications
1Drug Inspector (Ayurveda)01आयुर्वेदामध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
2Assistant Director (Banking)091.  CS/CFA/CA/CMA किंवा मॅनेजमेंट (फायनान्स) मध्ये PG डिप्लोमा किंवा MBA (फायनान्स) असणे आवश्यक आहे.
2. 01 वर्ष अनुभव 
3Master in Hindi011. हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
2. अध्यापनातील पदवी असणे आवश्यक आहे.
3. 03 वर्षे अनुभव पाहिजे.
4Assistant Director (Cost)22इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या नोंदणीसाठी मान्यताप्राप्त पात्रता असणे आवश्यक आहे.
5Assistant Registrar General (Map)011. भूगोल विषयात पदव्युत्तर पदवी  असणे आवश्यक आहे.
2. 10 वर्षे अनुभव पाहिजे.
6Scientist ‘B’ (Chemistry)031. M.Sc (केमिस्ट्री) असणे आवश्यक आहे.
2. 03 वर्षे अनुभव पाहिजे
.
7Junior Scientific Officer (Ballistics)011. M.Sc (केमिस्ट्री) असणे आवश्यक आहे.
2. 03 वर्षे अनुभव पाहिजे
.
8Junior Scientific Officer (Explosives)011. M.Sc (केमिस्ट्री) असणे आवश्यक आहे.
2. 03 वर्षे अनुभव पाहिजे
.
9Junior Scientific Officer (Toxicology)021. M.Sc (केमिस्ट्री) असणे आवश्यक आहे.
2. 03 वर्षे अनुभव पाहिजे
.
10Senior Lecturer (Obstetrics & Gynaecology)011. MD/MS असणे आवश्यक आहे.
2. 03 वर्षे अनुभव पाहिजे
.
11Assistant Professor (Law)081. LLM मध्ये 55% गुणांसह  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे..
2. NET 
Total50

वयाची पात्रता

  • उमेदवाराचे वयाची पत्राता ही 02 जून 2022 रोजी 30 ते 50 वर्षा पर्यंत असणे आवश्यक ह्या मध्ये SC/ST: 05  वर्ष तर OBC 03  वर्ष सूट आहे.
  • ह्या मध्ये प्रत्येक पोस्ट नुसार वेग वेगळी वयाची मर्यादा आहे.
  • त्यासाठी अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 16 May 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 02 June 2022

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply for UPSC Recruitment 2022

UPSC Recruitment 2022 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी UPSC Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages