MPSC Medical Bharti Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून Medical भरती साठी नवीन जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Maharashtra Medical Education, and Research Services, Group-B अंतर्गत Biochemist पदाच्या एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत पात्र उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने 03 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे
Advertisement
MPSC Medical Bharti
| जाहिरात क्रमांक | 263/2021 |
| Biochemist, Maharashtra Medical Education, and Research Services, Group-B | एकूण 16 जागा |
| नौकरी ठिकाण | मुंबई |
| अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
| फी | खुला प्रवर्ग: ₹719/- तर मागासवर्गीय: ₹449/- |
शॆक्षणिक पात्रता
| Biochemist | Biochemistry मध्ये Master’s degree आणि प्रयोगशाळेत 02 वर्षे अनुभव |
| वयाची पात्रता | 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 38 वर्षे या मध्ये मागासवर्गीय: 05 वर्षे सूट |
