You are here
Advertisement

Maharashtra Police Bharti 2022 जाहीर 18331 जागांसाठी ऑनलाईन अर्ज [मुदतवाढ]

Maharashtra Police Constable Syllabus PDF & Exam Pattern 2022 Download

Maharashtra Police Bharti 2022 – Maharashtra Police is the law enforcement agency has issued an advertisement for Maharashtra Police Bharti 2022. According to the advertisement, 18331 Police Constable & Police Constable Driver & SRPF Armed Police Constable vacancies are going to be filled. The application procedure will be online. Important information and eligibility are as follows.

Advertisement

Police Bharti 2022 -Maharashtra Police is the law enforcement agency कडून Maharashtra Police Bharti 2022 साठी ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार  18331 Police Constable & Police Constable Driver & SRPF Armed Police Constable  जागा भरल्या जाणार आहेत.भरती च्या जाहिराती मध्ये शहरानुसार जागांची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे .अर्ज पद्धत ऑनलाईन असणार आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Maharashtra Police Bharti 2022 Details

जाहिरात क्रमांक .
पदाचे नाव पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई
एकूण जागा 18331 जागा 
नौकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र (शहरं युनिट नुसार जागा )
अर्ज पद्धत ऑनलाईन
फी खुला प्रवर्ग: रु. 450 /-तर मागास प्रवर्ग: रु. 350 /-

Download Now:- Maharashtra Police Bharti 2019 Question Paper PDF Download

Advertisement
Sr. NoPostNo Post
1Police Constable 14956
2Police Constable Driver2174
3State Reserve Police Force1201
Total18331

शहरांनुसार भरती च्या जागा

युनिट (शहर )Police ConstablePolice Constable Driver
बृहन्मुंबई7076994
ठाणे शहर52175
पुणे शहर72010
पिंपरी चिंचवड216
मिरा भाईंदर986
नवी मुंबई204
नागपूर शहर308121
अमरावती शहर2021
सोलापूर शहर9873
लोहमार्ग मुंबई620
ठाणे ग्रामीण6848
रायगड27206
पालघर21105
सिंधुदुर्ग9922
रत्नागिरी131
नाशिक ग्रामीण16415
सातारा145
सोलापूर ग्रामीण2628
अहमदनगर12910
धुळे42
कोल्हापूर24
पुणे ग्रामीण57990
औरंगाबाद ग्रामीण39
नांदेड15530
परभणी75
हिंगोली21
नागपूर ग्रामीण13247
भंडारा6156
चंद्रपूर19481
वर्धा9036
गडचिरोली348160
गोंदिया17222
अमरावती ग्रामीण15641
लोहमार्ग औरंगाबाद108
औरंगाबाद शहर15
लातूर29
वाशिम14
लोहमार्ग नागपूर28
अकोला32739
बुलढाणा51
यवतमाळ24458
लोहमार्ग पुणे124

राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF Constable)

पुणे SRPF 1119 जागा
पुणे SRPF 246
नागपूर SRPF 454
दौंड SRPF 571
धुळे SRPF 659
दौंड SRPF 7110
मुंबई SRPF 875
सोलापूर  SRPF 1033
गोंदिया SRPF 1540
कोल्हापूर SRPF 1673
काटोल नागपूर SRPF 18243
कुसडगाव अहमदनगर SRPF 19278

Educational Qualifications (शैक्षणिक पात्रता)

  • पोलीस शिपाई पदासाठी उम्मेदवार १२ वि पास असणे आवश्यक आहे .
  • पोलीस शिपाई चालक पदासाठी १२ वि पास आणि हलके वाहन चालक परवाना (LMV-TR) परवाना आवश्यक आहे.
  • राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई साठी १२ वि पास असणे आवश्यक आहे .

Read More: CR BR Mumbai Police Driver Bharti 2021 Practice Test Online

वयाची अट

30 नोव्हेंबर 2022 रोजी मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट आहे. तर

  1. पोलीस शिपाई साठी उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
  2. चालक पोलीस शिपाई साठी उमेदवाराचे वय हे 19 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई साठी उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता

Height/ChestmaleFemale
Height (उंची)165 सेमी पेक्षा कमी नसावी SRPF साठी 168 सेमी158 सेमी पेक्षा कमी नसावी
Chest (छाती) न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

निवड प्रक्रिया

  • पोलीस शिपाई भरती २०२२ साठी ५० गुणांची शारीरिक चाचणी असणार आहे .
  • या मध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20)गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळा फेक 15 गुण असे एकूण 50 गुण असणार आहेत .
  • तर महिलांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळा फेक 15 गुण असे 50 गुण असणार आहेत.

वयाची पात्रता

  • 30 नोव्हेंबर 2022 रोजी ,पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे ,चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे. तर राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे. वयोमर्यादा आहे .
  • या मध्ये मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट सामील आहे .

Online Test:- Nandurbar Police Bharti Question Paper Online Test

Advertisement

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख :15 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply For Maharashtra Police Bharti 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top