You are here
Advertisement

GRC Jabalpur Recruitment 2022 मध्ये Group C च्या पदांसाठी भरती

Indian Army GD WQuestion paper

GRC Jabalpur Recruitment 2022  Indian Army unit the Grenadiers Regimental Centre has announced new recruitment. As per the advertisement, 14 posts of Group C posts will be filled. The application method is online and the last date is 24 April 2022. Important information and eligibility are as follows.

Advertisement

GRC जबलपूर भर्ती 2022 – भारतीय लष्कराच्या युनिट द ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटरने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार गट क पदांच्या 14 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख 24 एप्रिल 2022 आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

GRC Jabalpur Recruitment 2022 Details

एकूण14 जागा
अर्जाची पद्धतऑफलाईन
नौकरी ठिकाणजबलपूर (मध्य प्रदेश)
फीकोणतेही फी नाही
ऑनलाईन अर्ज सुरु28 March 2022

GRC Jabalpur Recruitment पद आणि शैक्षणिक पात्रता

Post No.Name of the PostNo. of VacancyEducational details
1Cook091. 10 वी पास
2. सर्व भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
2Tailor011. 10 वी पास
2. Tailor मध्ये ITI असणे आवश्यक आहे.
3Barber011. 10 वी पास
2. 1. वर्षाचा अनुभव
3. Proficiency मध्ये Barber’s
4Range Chowkidar011. 10 वी पास
2. 1. वर्षाचा अनुभव
5Safaiwala021. 10 वी पास
2. 1. वर्षाचा अनुभव
Total14

वयाची पात्रता

  • 24 April 2022 रोजी अधिकृत जाहिराती मध्ये 18 ते 25 वर्षे आहे.
  • तर SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षांची सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज :- 28 March 2022

Advertisement

ऑनलाईन अर्ज कारण्याची शेवटची तारीख : 24 April 2022

अधिकृत वेबसाईट :- पहा

offline अर्ज आणि अधिकृत जाहिरात :- पहा

Advertisement

अर्ज पाठविण्याचा पत्ता:- The Commandant,GRENADIERS Regimental Centre, Jabalpur (MP) PIN – 482001

How To Apply For GRC Jabalpur Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top