ESIC Kolhapur Bharti 2021 कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Part-time specialist पदाच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत इच्छुक आणि पात्र उम्मेदवार 15 आणि 16 डिसेंबर 2021 सरळ मुलाखतीसाठी दिलेल्या ऍड्रेस वर जाऊ शकतात
Advertisement
ESIC Kolhapur Bharti 2021
| जाहिरात क्रमांक | ESIC/कोल्हापूर/2021 |
| Part-time specialist | एकूण 11 जागा |
| नौकरी ठिकाण | कोल्हापूर |
| अँप्लिकेशन फी | कोणतीही फी |
| अर्जाची पद्धत | सरळ मुलाखत |
- भरती मध्ये या पदांसाठी वेगवेगळ्या विषयानुसार आणि प्रवर्गानुसार जागा विभागल्या गेल्या आहेत
- जाहिराती मध्ये या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे
- सगळी पदे हि कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत कंत्राट एक वर्षाचं असणार आहे
शॆक्षणिक पात्रता
| Part-time specialist | विषयानुसार Specialist पदवी किंवा डिग्री |
| वयाची पात्रता | जाहिराती अनुसार |
अर्जाची पद्धत
- या भरती साठी अर्ज आणि दस्तावेज घेऊन सरळ मुखाती साठी जायचे आहे
- मुलाखत तारीख : 15 आणि 16 डिसेंबर 2021
- मुलाखतीचा पत्ता: ESIC Hospital, Kolhapur, Circuit House Road, Tarabai Park, Kolhapur – 416 003.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
| मुलाखत तारीख | 15 आणि 16 डिसेंबर 2021 |
| अधिकृत वेबसाईट | Click Here |
| अधिकृत जाहिरात | Click Here |
