चालू घडामोडी ऑक्टोबर 18 2021
Advertisement

| 1.पंजाब चे CM Charanjit Channi यांनी Mera Ghar Mere Naam’ योजना लाँच केली जी प्रॉपर्टी च्या मालकी हक्क साठी आहे |
| 2.जागा मध्ये १६ ऑक्टोबर हा दिवस ७६ वा जागतिक अन्न दिवस World Food Day म्हणून सेलिब्रेट करण्यात आला |
| 3.१६ ऑक्टोबर २०२१ ला NASA ने Jupiter चे Trojan asteroids चा अभ्यास करण्या साठी Lucy अवकाश यान लाँच केले |
| 4.इटली ने नवीन G20 Innovation League सुरु केले या लीग मार्फत नवीन प्रॉडक्ट बनवले जाणार आहेत जे भविष्य मधले असतील. |
| 5.गुजरात राज्य सरकारने pilgrimage च्या tribal community ५ हजार महिना आर्थिक साहाय्य ची घोषणा केली आहे |
| 6.लंडन मध्ये झालेल्या Cambrian Patrol Exercise मध्ये इंडियन आर्मी ला गोल्ड मेडल मिळाले |
| 7.भारतीय प्रोजेक्ट Takachar’s जे कि ecycles agricultural waste ला इंधन मध्ये रूपांतर करते त्याबद्दल “Eco Oscars. प्राप्त झाला |
| 8.१७ ऑक्टोबर २०२१ ला भारताचं covid १९ vaccination Anthem लाँच झाले हे गाणे कैलास खैर यांनी संगीत केले आहे |
| 9.IMF Annual Report अनुसार Covid नंतर अर्थव्यस्थे मध्ये सुधारणा होत आहे |
| 10. 18 october 2021 पासून 7व्या T20 कप क्रिकेट स्पर्धेला सुरवात |
