| 1 Home Ministry कडून NGO साठीची FCRA registration validity वेळ अजून 3 months वाढवून 31 March 2022 केली आहे | |
| 2 सरकारने electoral bonds ची 19th tranche 1 जानेवारी पासून Sale साठी ओपन केली आहे | |
| 3 US Census Bureau कडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारी नुसार १ जानेवारी २०२२ रोजी जगाची लोकसंझ्या 7.8 billion राहण्याचा अनुमान दिला आहे जो गेल्या वर्षी पेक्षा 74 million ने वाढला आहे | |
| 4 सरकारकडून electoral bonds ची 19th tranche विक्री साठी १ जानेवारी २०२१ रोजी खुली करण्यात आली | |
| 5 Railway Board च्या CEO chairman पदी – Vinay Kumar Tripathi यांची नेमणूक करण्यात आली आहे | |
| 6 Dubai मध्ये झालेल्या U-19 Asia Cup फायनल मध्ये भारताने श्रीलंका ला हरवून U-19 Asia Cup जिंकला | |
| 7 Indian Coast Guard च्या Chief पदावर VS Pathania यांची निवड करण्यात आली आहे | |
| 8 IAF chief कडून South Korea च्या military brass बरोबर मीटिंग ठरवण्यात आली आहे | |
| 9 मध्य प्रदेश साठी Rs 15,381.72 crore लागत असलेल्या rinking water supply schemes जाहीर करण्यात आली आहे | |
| 10 अमेरिका मधल्या Colorado राज्य मध्ये झालेल्या wildfires आगी मध्ये १०० पेक्षा जास्त घरे उध्वस्त झाली आहेत | |
Advertisement
Advertisement