Download CTET Admit Card – CTET म्हणजे Central Teacher Eligibility Test मध्ये परीक्षेचे तारीख जाहीर झाली आहे. CTET कडून घेण्यात येणारी परीक्षा ही भविष्यात होणाऱ्या Teachers ची पात्रता बघण्यासाठी घेण्यात येते. ह्या परीक्षा नियोजित तारखेला घेण्यात येणार आहे. 16 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2022 ह्या दरम्यान CTET चे परीक्षा घेण्यात येणार आहे.
Advertisement
ह्या CTET च्या परीक्षेचे हॉल टिकिट जाहीर झाले असून, हे हॉल टिकिट download करण्यासाठी उपलब्ध आहे. खाली माहिती नुसार तुम्ही हे हॉल टिकिट DOWNLOAD करू शकतात.
CTET details
| परीक्षेचे नाव | Central Teacher Eligibility Test (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2021 ) |
CTET शैक्षणिक पात्रता
| इयत्ता | शैक्षणिक पात्रता |
| 1 ली ते 5 वी | 1. 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण 2. D.Ed/B.El.Ed किंवा त्या योग्यतेची पदवी |
| 6 वी ते 8 वी | 1. 50% गुणांसह पदवीधर 2. B.Ed किंवा त्या योग्यतेची पदवी |
CTET Admit Card Exam
| परीक्षा | 6 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2022 |
CTET Admit Card Hall Ticket Download
| परीक्षा Hall Ticket | Download Hall Ticket |
CTET Admit Card Download कसे कराल
Advertisement
ह्या CTET Hall Ticket Download कसे कराल ह्या बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे.
- वर दिलेल्या Download Hall Ticket वर क्लिक करा.
- तुम्ही CTET च्या आधिकृत वेबसाइट वर टिकिट पोहचाल.
- login Credintial म्हणून विभाग असेल.
- तिथे तुमचे डिटेल्स टाका दिलेला कोड टाका.
- सर्व माहिती भरल्या नंतर लॉगिन वर क्लिक करा.
- लॉगिन झल्यानंतर तुम्हाला Download Hall Ticketम्हणून ऑप्शन येईल.
- त्या ऑप्शन वर क्लिक करा आणि हॉल टिकिट डाउनलोड करा.
- त्या हॉल टिकिट ची Printout काढा.
