BSF Recruitment 2022:- New recruitment has been advertised in the Border Security Force According to the advertisement, a total of 1312 vacancies will be filled for the posts of Head Constable (Radio Operator, Radio Mechanic) The job vacancy in All India, and eligible candidates can apply online. The details of eligibility are as follows.
BSF भर्ती 2022:- सीमा सुरक्षा दलात नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे, जाहिरातीनुसार, एकूण 1312 रिक्त जागा हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर, रेडिओ मेकॅनिक) या पदांसाठी भरल्या जातील. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रतेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
BSF Recruitment 2022 Details
पद | Head Constable (Radio Operator, Radio Mechanic) |
नौकरी ठिकाण | All India |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
फी | अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी |
Posts पद
Post No. | Name of the Post | Vacancy |
1 | Head Constable (Radio Operator) | 982 |
2 | Head Constable (Radio Mechanic) | 330 |
Total | 1312 |
BSF Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता
- Head Constable (Radio Operator) पदासाठी 10 वी पास आणि ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण PCM मध्ये 60% असणे आवश्यक आहे.
- Head Constable (Radio Mechanic) साठी 10 वी पास ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12 वी पास PCM 60% असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता
उंची/छाती | Male | Female |
उंची | 168 से.मी. | 157 से.मी. |
छाती | 75-80 से.मी. | — |
वयाची पात्रता
- 19 सप्टेंबर 2022 रोजी उम्मेदवारचे वय १८ ते 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक
- SC/ST साठी ५ वर्ष सूट आहे तर OBC साठी ३ वर्ष सूट असणार आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख :-20 ऑगस्ट 2022
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :– 19 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट :- पहा
Official Notification :- Click here
Apply online :- Click here
How to Apply for BSF Recruitment 2022
- वर दिलेल्या Apply Online वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- BSF Recruitment 2022 मध्ये विविध 281 जागांसाठी भरती
- BSF Recruitment 2024 मध्ये 306 जागांसाठी भरती जाहीर
- JIPMER Recruitment 2022 - मध्ये 143 विविध जागांसाठी…
- UPSC Recruitment 2022 मध्ये विविध 50 जागांसाठी भरती जाहीर
- PNB Recruitment 2022 - मध्ये 12 वी पास साठी विविध…
- THDC Recruitment 2022 मध्ये विविध जागांसाठी भरती