BAMU Recruitment 2021 म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या कडून शिक्षक भरती साठी नवीन २३१ जागांची भरती जाहिरात देण्यात आली आहे भरती आणि पोस्टिंग च ठिकाण औरंगाबाद असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर असून त्या भागीदार पात्र उम्मेदवार अर्ज सादर करू शकतात जाहिराती नुसार दिलेली माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
BAMU Bharti 2021 पदे
| जाहिरात क्रमांक | ESTT/DEPT/06/2021 |
| संबंधित विषय मध्ये शिक्षक | एकूण २३१ जागा |
| नौकरीच् ठिकाण | औरंगाबाद |
| एकूण फी | कोणतीही फी नाही |
- भरती हि शिक्षक पदासाठी वेगवेगळ्या विषयामध्ये असणार आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती जाहिराती मध्ये दिली गेली आहे
- त्याच बरोबर कोणत्या कॉलेज साठी आणि कोणत्या कॅटेगरी साठी किती जागा आहेत ह्याची सुद्धा सविस्तर माहिती देण्यात आली आहे
BAMU Bharti 2021 शैक्षणिक पात्रता
| शिक्षक | किमान 55 % गुणांसह आवेदन केलेल्या विषया मध्ये पदव्युत्तर पदवी आणि NET किंवा Ph.D. केलेली आवश्यक SC/ST साठी कमीत कमी गुण 50% आहेत (अधिक माहिती साठी जाहिरात पाहावी ) |
महत्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरु | २८ ऑक्टोबर २०२१ |
| ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | ११ नोव्हेंबर २०२१ |
| अधिकृत वेबसाईट | Click Here |
| अधिकृत जाहिरात | Click Here |
| ऑनलाईन अर्ज लिंक | Click Here |
