ONGC Recruitment 2022– Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC), कडून नवीन भरती साठी ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार नॉन-एक्झिक्युटिव पदाच्या एकूण 922 जागा त्वरित भरल्या जाणार असून नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
ONGC Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | 02/2022 (R&P) |
Non-Executive | 922 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | General/EWS/OBC: ₹300/- तर SC/ST/PWD/ExSM साठी फी नाही |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता
- सादर जाहीर पदांसाठी उम्मेदवार १०वि पास Auto / Mechanical / Petroleum / Civil / Electrical / Electronics / Telecom / E & C / Instrumentation / Petroleum / Material Management Engineering Diploma / B.Sc/ Graduate / M.Sc या पैकी एक असणे आवश्यक .
- विस्तारित माहिती साठी जाहिरात पहा .
वयाची पात्रता
- 28 मे 2022 रोजी 18 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
- या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर , OBC: 03 वर्षे सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 मे 2022
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How to Apply For ONGC Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
- अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
- हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.