RTMNU राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठ म्हणजेच नागपूर युनिव्हर्सिटी मध्ये कंत्राटी पद्धतीने Assistant Professor पदांसाठी (Nagpur University Bharti 2021) एकूण १०९ जागांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर असून पात्र उम्मेदवार अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करू शकतात जाहिराती बद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
Nagpur University Bharti 2021
=जाहिरात क्रमांक | RTMNU/GA/413 |
सहायक प्राध्यापक ( Assistant Professo) | एकूण 109जागा |
नौकरी ठिकाण | नागपूर |
एकूण फी | General आणि OBC साठी ₹500/-रुपये तर SC/ST साठी : ₹300/-रुपये |
Nagpur University Bharti 2021 शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापक ( Assistant Professo) | निवडलेल्या विषयामध्ये Post Graduate Degree आणि M. Pharm / NET / SETB.E./B.Tech./M.E./M.Tech या पैकी |
- एकूण १०९ पदे हि वेगवेगळ्या विषयांसाठी वाटली गेली आहेत त्या मध्ये पुन्हा परत कॅटेगरी नुसार राखीव पदे आहेत
- अर्ज करताना विषयानुसार पोस्ट चा कोडे सिलेक्ट करून अर्ज भरावा लागणार आहे
अर्जाची पद्धत
- अर्ज हा ऑफलाईन भरायचा असून त्या साठीची अर्जाची लिंक pdf दिलेली आहे
- अर्ज प्रिंट काढून ऑफलाईन भरून त्याला दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे गरजेचं आहे
- अर्ज पाठवण्याचा पत्ता :The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Chowk to Ambazari T-Point Marg, Nagpur-440 033 (M.S.), India
महत्वाची माहिती
अर्जाची सुरवात | २९ ऑक्टोबर २०२१ |
अर्जाची शेवटची तारीख | १२ नोव्हेंबर २०२१ ५ वाजेपर्यंत |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | इथे क्लिक करा |
अर्जाचा फॉर्म (pdf) | इथे क्लिक करा |
Related Posts:
- बृहन्मुंबई महानगरपालिका सहायक प्राध्यापक भरती 113 जागा
- BAMU डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात…
- Bassein Catholic Bank Recruitment 2022 - मध्ये 109…
- NMC Nagpur Recruitment 2023 | नागपूर महानगरपालिका…
- MPSC सहायक सरकारी अभियोक्ता भरती एकूण 547 जागा
- Rayat Shikshan Sanstha Recruitment 2023 | रयत शिक्षण…