Supreme Court Recruitment 2024 – Supreme Court of India Supreme Court of India has announced new recruitment. As per the advertisement, a total of 90 vacancies for the post of Law Clerk-cum-Research Associate will be filled. Application system is online. The educational qualifications and others are as follows.
Supreme Court Recruitment 2024 – Supreme Court of India भारतीय सर्वोच्च न्यायालया कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदाच्या एकूण 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अर्ज पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे शैक्षणिक पात्रता आणि अन्य खालीलप्रमाणे आहे.
Supreme Court Recruitment 2024
जाहिरात क्रमांक . | F.21 (LC)/2024-SC (RC) |
Junior Court Assistant (Group ‘B’) | एकूण 90 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | दिल्ली |
फी | ₹500/- |
परीक्षा | 10 मार्च 2024 |
शैक्षणिक पात्रता
- विधी पदवीआणि संगणक ऑपरेशनचे ज्ञान.
वयाची पात्रता
- 15 फेब्रुवारी 2024 रोजी 20 ते 32 वर्षे
- या मध्ये SC/ST: 05 वर्ष तर OBC: 03 वर्षे सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply for Supreme Court Bharti 2024
विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी Supreme Court Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- Delhi High Court Recruitment 2023 | दिल्ली…
- Bombay High Court Recruitment 2024 कडून वाहन चालक…
- Bombay High Court भरती लिपिक पदाच्या 66 जागांसाठी भरती जाहीर
- Maharashtra District Court Bharti 2023 मध्ये भरती
- Maharashtra District Court Syllabus And Exam Pattern…
- NALCO Recruitment 2024 मध्ये 277 जागांसाठी भरती जाहीर