Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 13 April 2022

Current Affairs
  1. आंध्र प्रदेश मध्ये नुकतीच मंत्री मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून 25 नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली .

2.  NITI Aayog कडून State Energy and Climate Index (SECI) Round I  लाँच करण्यात आला आहे .

Advertisement

3.  anti-tank guided missile Helina ची यशस्वी चाचणी भारताकडून Pokhran मध्ये घेण्यात आली .

Advertisement

4. 13th April 1919 रोजी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांड ला १०३ वर्ष पूर्ण झाली या घटने मध्ये एकूण ३७९ निष्पाप नागरिक मारले गेले होते .

5. Ministry of Information and Broadcasting  कडून broadcast industry मध्ये उद्योग अजून सोपा करण्यासाठी  Broadcast Seva Portal बनवली आहे .

Advertisement

6. १३ एप्रिल हा दिवस दरवर्षी International Day Of Human Flights म्हणून साजरा केला जातो .

7. efense Research and Development Organization (DRDO) कडून नुकताच f Pinaka rocket system  ची पोखरण मध्ये यशवासी चाचणी घेण्यात आली .

Advertisement

8. Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami  यांनी 1064 Anti-Corruption Mobile App लाँच केले आहे .

9. Animal Husbandry and Dairying Department कडून One Health’ pilot project सुरु करण्यात आला आहे .

10. Vinay Mohan Kwatra याना नुकतेच भारताचे  Foreign Secretary of India म्हणून नियुक्त करण्यात आला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages