- RBI’s Monetary Policy April 2022 नुसार 2022-23 च real Gross Domestic Product (GDP) growth projection 7.2 per cent राह्यण्याचा अंदाज आहे ,
2 National Health Authority] कडून Ayushman Bharat -Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PMJAY) योजना राबवली गेली आहे .
3. irports Authority of India कडून Airport as Venue for skilled artisans Of The Region (AVSAR) scheme. नुकतीच लाँच करण्यात आली आहे .
4. SpaceX कडून first fully private astronaut mission to the International Space Station लाँच करण्यात आला आहे .
5. RBI’s च्या नवीन notification नुसार Card-less cash withdrawal हे Unified Payments Interface (UPI)] प्लॅटफॉर्म ने पूर्ण केले जाऊ शकते .
6. India-US मधील चवथा 2+2 Ministerial Dialogue Washington येथे घेण्यात येणार आहे .
7. Gujarat मध्ये दरवर्षी cultural fair Madhavpur Mela साजरा केला जातो .
8. no-confidence motion नंतर Shehbaz Sharif हे पाकिस्तान चे 23rd Prime Minister म्हणून निवडून आले आहेत .
9. China हा देश जगातील world’s largest consumer of Gold बनला आहे .
10. HD1 नावाची नवी Galaxy हि astronomers ने शोधलेली सगळ्यात लांबची most distant object that has ever been spotted बनली आहे .