- Ministry of Electronics and Information Technology कडून Rs 76,000 crore-Semiconductor Mission.साठी 17 member advisory committee स्थापन करण्यात आली आहे ज्याचे chairperson Ashwini Vaishnaw ह्या आहेत .
2. New Delhi सरकारकडून e-Cycles ला Electric Vehicle (EV) Policy सामील करण्यात आले असून हे देशातील पहिले राज्य ठरले आहे .
3. Jupiter ग्रहासारखा दिसणारा Exo-planet K2-2016-BLG-0005Lb हा नवीन ग्रह नुकताच शोधण्यात आला आहे .
4. CEEW कडून नुकताच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार Mizoram या राज्य मध्ये सगळ्यात जास्त forest fire incidences दिसून आले आहेत .
5. April 2022 च्या Monetary Policy Committee (MPC) meeting नंतर Repo rate 4.00 % करण्यात आले आहेत .
6. Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana अंतर्गत National Health Authority कडून Health Benefit Package 2022 चे नवीन व्हर्जन लाँच करण्यात आला आहे .
7. ९ एप्रिल रोजी CRPF दलाच्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी Valour Day म्हणजेच शौर्य दिन साजरा केला जातो .
8. Asian Development Outlook (ADO) 2022 च्या अंदाजानुसार भारताचा 2023-24 साठीचा estimated growth rate 8% राहण्याचा अंदाज ,आहे
9. आता पर्यंत २०२१-२२ च्या आर्थिक वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताचं agricultural exports USD 50 अब्ज च्या वर राहिले आहे .
10. भारत सरकारच्या Ministry of Youth Affairs and Sports कडून 2022 च्या स्पोर्ट्समधील डोपिंग निर्मूलनासाठी UNESCO ला USD 72,124 फंड दिला आहे .