Advertisement

NEET UG 2023 पात्रता प्रवेश परीक्षा ऑनलाईन अर्ज सुरु

NEET UG 2023-. All India National Eligibility Cum Entrance Test-NEET (UG Exam Online Application) has been started for admission to medical institutions in the country from All India National Eligibility Cum Entrance Test-NEET (UG) and the exam will be conducted till 06 April 2023 (09:00 PM). are, important information and eligibility are as follows.

Advertisement

NEET UG 2023

नीट यूजी २०२३-. All India National Eligibility Cum Entrance Test -NEET (UG) कडून देशातील  medical institutions मध्ये admission साठी All India National Eligibility Cum Entrance Test -NEET (UG परीक्षा ऑनलाईन अर्ज सुरु करण्यात आले असून परीक्षा 06 एप्रिल 2023 (09:00 PM) पर्यंत घेतली जाणार आहेत, महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

NEET UG 2023 Details

परीक्षा नाव NEET (UG) – 2023
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी General साठी Rs.1700/- तर EWS/OBC साठी Rs.1600/- तर SC/ST/PWD/Third Gender साठी 1000 आहे.
परीक्षा दिनांक 17 जुलै 2022

शैक्षणिक पात्रता

  • 12वी मध्ये उमेदवार फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, & बायोटेक्नोलॉजी सह पास असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे 31 डिसेंबर 2023 रोजी किमान 17 वर्षे च्या असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 एप्रिल 2023 (09:00 PM)

अधिकृत वेबसाईट :पहा

Advertisement

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply NEET UG २०२३

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Advertisement