- El Dorado weather website कडून जाहीर करण्यात आलेल्या माहिती नुसार 43.2 degrees Celsius तापमानासह चंद्रपूर हे जगातील तिसरे सगळ्यात उष्ण शहर ठरले आहे .
2. Viktor Orban हे Hungary देशाचे Prime Minister म्हणून सलग ४ वेळा निवडून आले आहेत .
3. Information and Broadcasting Minister Anurag Thakur, यांनी Broadcast Seva Portal. लाँच केली आहे .
4. माइन अॅक्शनमध्ये जागृती आणि सहाय्यासाठी दरवर्षी 4 एप्रिल रोजी United Nations International Day for Mine Awareness and Assistance साजरा केला जातो .
5. Hurun Richest Self-Made Women in the World 2022 रिपोर्ट मध्ये Falguni Nayar यांनी सगळ्यात वरचे स्थान पटकावले आहे .
6. Arunachal Pradesh सरकारने State Biodiversity Strategy and Action बनवण्यासाठी WWF करार केला आहे .
7.part of Road Safety Project अंतर्गत Kerala मधील Kozhikode ह्या शहरामध्ये ६० Artificial Intelligence-based cameras लावण्यात आले आहे .
8. भारताने नुकतेच Australia बरोबर Economic Cooperation and Trade Agreement (ECTA) करार केला आहे .
9. Manipur या राज्यामध्ये नुकताच Sajibu Nongma Panba हा traditional festival पार पडला .
10. Global Collaboration Advanced Vaccinology Training ची मीटिंग Geneva या शहरामध्ये पार पडली .