NHAI Recruitment 2024– National Highway Authorities Of India has announced new mega recruitment. According to the advertisement, a total of 60 posts of Deputy Manager (Technical) will be filled. An online application will be taken for this recruitment. Eligible candidates can be present along with the application at the given address. Important information and qualifications are as follows.
NHAI Recruitment 2024– National Highway Authorities Of India कडून नवीन मेगा भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Deputy Manager (Technical) या पदांच्या एकूण 60 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती साठी Online Application घेतली जाणार असून. पात्र उम्मेदवार दिलेल्या पत्त्यावर अर्जासहित उपस्थित राहू शकतात. महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे.
NHAI Recruitment 2024 Details
एकूण | 60 जागा |
पद | Deputy Manager (Technical) UR-31 , SC-09 , ST-05 , OBC-11 ,EWS-04 |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | फी नाही. |
शैक्षणिक पात्रता
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि UPSC द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (E.S) परीक्षा (सिव्हिल), 2023 मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर थेट भरती (लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी).
वयाची पात्रता
- 15 फेब्रुवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत.SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC: 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 फेब्रुवारी 2024 (06:00 PM)
अधिकृत वेबसाईट :- पहा
अधिकृत जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How To Apply For NHAI Recruitment 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- NHAI Recruitment 2021- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण…
- Bank of India Recruitment 2024 |बँक ऑफ इंडिया मध्ये…
- IPRCL Recruitment 2022 मध्ये मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर
- Bank of Baroda Recruitment 2022 - मॅनेजर पदांसाठी…
- PFRDA Recruitment 2022 मध्ये असिस्टंट मॅनेजर साठी भरती
- Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 145 जागा