CRPF Bharti 2021:- (Central Reserve Police Force) केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये विविध पदांसाठी 60 जागांची भरती CRPF द्वारे जाहीर केली आहे. ह्या मध्ये विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer) पदासाठी 29 जागांची आणि GDMO (Male And Female) या पदासाठी 31 जागा असे एकूण 60 जागांची भरती आहे. ह्या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ते २९ नोव्हेंबर २०२१ आहे. ह्या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत, मुलाखतीचे ठिकाण, पगार, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा आणि ह्या भरती अर्ज करण्यासाठी लागणारे सर्व माहिती खालील प्रमाणे.
Advertisement
CRPF Bharti 2021
पद | जागा | वेतन | शैक्षणिक पात्रता |
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer ) | 29 | 85,000/- | संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा पदविका आणि अनुभव आवश्यक. |
GDMO | 31 | 75,000/- | MBBS |
CRPF Recruitment 2021
Age (वय) limit | 70 वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत | Walk In Interview |
नौकारी चे ठिकाण | पूर्ण भारत |
अर्ज करण्याची तरीख | 21 नोव्हेंबर २०२१ ते 29 नोव्हेंबर 2021 |
INTERVIEW चे ठिकाण | मूळ जाहिरात बघावी. |
अधिकृत वेबसाइट | CRPF.GOV.IN |
जाहिरात | advertisement |
फी | नाही |
Related Posts:
- CRPF Recruitment 2024| CPRF कडून विविध जागांसाठी…
- केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF भरती एकूण ६० जागा
- DGDE मध्ये विविध पदांची भरती 2021- DGDE Recruitment 2021
- BPNL Recruitment 2021-BPNL मध्ये विविध 2325 पदांसाठी भरती
- SECL Bharti 2024 | साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये…
- NMC Bharti 2023 | नाशिक महानगर पालिके मध्ये विविध…