Advertisement

Bank Of Baroda मध्ये ०४ जागांची नवीन भरती

Bank Of Baroda Bhati 2021

Bank of Baroda Recruitment 2021 बँक ऑफ बडोदा मध्ये Business Correspondent Supervisor पदाच्या ०४ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे पात्र उम्मेदवार सरळ ऑफलाईन अँप्लिकेशन करून अर्ज करू शकतात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२१ आहे भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे

Advertisement

Bank Of Baroda Bharti 2021 पदे

पद प्रतापगड जालोर राजसमंद
Business Correspondent Supervisor( व्यापार संवाददाता पर्यवेक्षक)०२०१०१

Bank Of Baroda Bharti 2021 शैक्षणिक पात्रता

 व्यापार संवाददाता पर्यवेक्षक रिटायर बँक ऑफिसर जो PSU बँकेचा रँक किंवा चीफ ऑफिसर च काम पाहिलेला असेल
फी कोणतीही फी नाही
नौकरी ठिकाण प्रतापगड , जालोर , राजसमंद
  • रिटायर ऑफिसर याना कमीत कमी ३ वर्षाचा ग्रामीण बँकिंग चा अनुभव असणे आवश्यक
  • उम्मेदवाराच जास्तीत जास्त वय ६५ वर्ष असू शकते
  • उम्मेदवाराला पोस्टिंग दिलेल्या जिल्ह्या तील भाषा अवगत असणे गरजेचं
  • हि पोस्ट कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट पधनीने असणार आहे जे १ वर्ष आहे जे पुढे वाढवले जाऊ शकते
  • पात्र उम्मेदवाराना परत ट्रैनिंग प्रशिक्षण दिले जाईल
  • कामाच्या माहिती साठी जाहिरात पहा

अर्जाची पद्धत

  • या पदासाठी अर्जाची पद्धत ऑफलाईन आहे अर्ज दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे गरजेचं आहे
  • अर्ज २३ नोव्हेंबर २०२१ च्या आत पाठवणे अनिवार्य आहे
  • अर्ज पाठवल्या नंतर त्या अर्जाचा उत्तर निवडी साठी बँक ऑफ बडोदा कडून ई-मेल च्या स्वरूपात पाठवले जाईल

ऑफलाईन अर्जासाठी पोस्टल ऍड्रेस

The Regional Manager, Bank of Baroda, Regional Office Udaipur Plot No. 01 Block L, Sub City Center, Near Income Tax Building, Udaipur- 313001

महत्वाच्या तारखा

अँप्लिकेशन ची शेवटची तारीख 23  November 2021
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात Click Here
Advertisement

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages