Advertisement

CSIR NIO Recruitment 2023 विविध पदाच्या 444 जागा

CSIR NIO Recruitment 2023 – Council of Scientific & Industrial Research National Institute of Oceanography कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार  Section Officer (SO) & Assistant Section Officer (ASO)  पदाच्या 444 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून पात्रता आणि अन्य माहिती पुढीलप्रमाणे .

Advertisement

CSIR NIO Recruitment 2023

जाहिरात क्रमांक , E-I/RC/2023/1
 एकत्रित प्रशासकीय सेवा परीक्षा–2023-(CASE–2023)444 जागा
अर्ज पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत.
फी General/OBC/EWS: ₹500/-    [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेक्शन ऑफिसर (SO)76 जागा
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO)368 जागा
एकूण 444

वयाची पात्रता

  • 31 डिसेंबर 2023 रोजी 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे या मध्ये [SC/ST: 05 वर्ष तर OBC: 03 वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :12 जानेवारी 2024 (05:00 PM)

Advertisement

परीक्षा (Stage-I): फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट :पहा

Advertisement

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :र्ज करा

How To Apply For CSIR NIO Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Advertisement