Advertisement

IBPS SO Recruitment 2023 | IBPS कडून ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांची मेगा भरती जाहीर | लगेच करा अर्ज

IBPS SO Recruitment 2022

IBPS SO Recruitment 2023:- Institute of Banking Personnel Selection IBPS has issued an advertisement for the post of SO Specialist Officer as per IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer, & Marketing Officer Total 1402 Posts IBPS SO Bharti 2023 Advertisements Following are the important points given in these post.

Advertisement

IBPS SO Recruitment 2023

Institute of Banking Personnel Selection IBPS कडून SO स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठीची जाहिरात देण्यात आली आहे यानुसार  IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer, & Marketing Officer या जागांसाठी एकूण 1402 पदे IBPS SO Bharti 2023 भरण्यात येणार आहेत जाहिराती मध्ये दिलेले महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे

IBPS SO Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक CRP SPL-XIII
एकूण जागा 1402 जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख28 ऑगस्ट 2023
पूर्व परीक्षा30/31 डिसेंबर 2023
मुख्य परीक्षा28 जानेवारी 2024
फी General/OBC साठी Rs.850/- तर SC/ST/PWD साठी Rs.175/-
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत

IBPS SO Recruitment 2023 Post And Educational Qualifications | पद आणि शैक्षणिक पात्रता

Sr.NoPostsVacancyEducational Qualifications
1.ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर  (स्केल I)500 दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी / कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान या मधील एक पदवी मध्ये पास असणे आवश्यक आहे.
2.IT ऑफिसर (स्केल I)120कॉम्पुटर अँप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/  कॉम्पुटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे.
3.राजभाषा अधिकारी (स्केल I)41हिंदी मध्ये Post ग्रँच्युएट डिग्री ज्या मध्ये English हा विषय असणे आवश्यक आहे.
4.HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)31ग्रॅच्युएशन आणि पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / / कामगार कायदा / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / पैकी मध्ये डिप्लोमा डिग्री असणे आवश्यक आहे.
5.मार्केटिंग ऑफिसर (स्केल I)700 ग्रॅच्युएशन आणि PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM किंवा MBA (Marketing) MMS (मार्केटिंग) पैकी डिग्री असणे आवश्यक आहे.
6. लॉ ऑफिसर (स्केल I)10LLB डिग्री पास असणे आवश्यक आहे.

वयाची अट

Advertisement

 01 ऑगस्ट 2023 रोजी वय 20 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. तर SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.

ऑनलाईन अर्ज सुरु झाल्याची तारीख:- 01 ऑगस्ट 2023

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 ऑगस्ट 2023

पूर्व परीक्षा तारीख :- 30/31 डिसेंबर 2023

Advertisement

मुख्य परीक्षा तारीख :- 28 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : Click Here

अधिकृत जाहिरात : Click Here

ऑनलाईन अर्ज लिंक : Click Here

अर्ज कसा कराल ?

  • अर्ज हा संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने भरला जाणार आहे .
  • सगळ्यात आधी लागणारे Documnets Scan करून दिलेल्या साईझ नुसार तयार करून ठेवणे गरजेचं आहे
  • त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरून सर्व डोकमेंट्स अपलोड करायचे आहे
  • पोस्ट नुसार फी भरून अँप्लिकेशन पुरणे करून त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे
  • जाहिरात मध्ये लागणारे सगळे फॉर्म जोडले आहेत ते डाउनलोड केले जाऊ शकतात
  • अधिक माहिती साठी जाहिरात पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages