Delhi High Court Recruitment 2023 – Delhi High Court has announced new recruitment. As per the advertisement, 53 posts of Delhi Judicial Service Examination-2023 will be filled. The application method is online and the last date is 22 November 2023 (05:30 PM). Important information and eligibility are as follows.
Delhi High Court Recruitment 2023
दिल्ली उच्च न्यायालयाची भरती 2023:- दिल्ली उच्च न्यायालयाने नवीन भरतीची घोषणा केली आहे. या जाहिरातीनुसार, Delhi Judicial Service Examination-2023 मधून 53 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 (सकाळी 05:30) आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
Delhi High Court Recruitment 2023 Details
एकूण | 53 जागा |
परीक्षेचे नाव | दिल्ली न्यायालयीन सेवा परीक्षा 2023 |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | नवी दिल्ली |
फी | General/OBC/EWS साठी Rs.1500/- तर SC/ST/PWD साठी Rs.400/ |
ऑनलाईन अर्ज सुरु | 22 नोव्हेंबर 2023 (05:30 PM) |
Educational Qualifications
उमेदवार हा भारतात वकील म्हणून सराव करणारी असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता | Age Limit
- 01 जानेवारी 2023 रोजी अधिकृत जाहिराती मध्ये 18 ते 32 वर्षे आहे.
- तर SC/ST साठी 05 वर्षे सूट वर्षांची सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज कारण्याची शेवटची तारीख :- 22 नोव्हेंबर 2023 (05:30 PM)
पूर्व परीक्षा: 10 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट :- पहा
Online अर्ज करा :- Apply Online
How To Apply For Delhi High Court Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- SSC Delhi Police Recruitment 2023 | SSC कडून दिल्ली…
- Bombay High Court भरती लिपिक पदाच्या 66 जागांसाठी भरती जाहीर
- Bombay High Court Recruitment 2024 कडून वाहन चालक…
- SSC Delhi Police HC Recruitment 2022 मध्ये 887…
- MPSC State Service Recruitment 2023 | MPSC मार्फत…
- UPSC IES ISS Bharti 2024| UPSC कडून भारतीय…