- Sprinter Pranav Prashant Desai याने World Para Athletics Grand Prix in Dubai येथे भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले.
2. Maruti Suzuki ने 1 एप्रिल 2022 पासून Hisashi Takeuchi यांची नवीन Managing Director and CEO म्हाणून नियुक्ती निश्चित केली आहे .
3. New Delhi येथे Sansad Ratna Awards 2022 Parliamentarians ला प्रदान करण्यात आला आहे .
4. माजी Karnataka chief minister M Veerappa Moily आणि माजी amil Nadu health minister H V Hande याना Lifetime Achievement APJ Abdul Kalam Award ने सन्मानित करण्यात आला आहे .
5. Gujarat मधील Jamnagar येथे Global Centre for Traditional Medicine सुरु कारण्यासाठी Government of India आणि World Health Organisation मध्ये agreement साइन करण्यात आला आहे .
6. March 25-27 दरम्यान IGNCA, New Delhi येथे North-East festival ‘Ishan Manthan’ साजरा करण्यात आला .
7. Red Fort in Delhi येथे १० दिवसीय mega festival ‘Bharat Bhagya Vidhata सुरु झाला आहे .
8.Broadcast Audience Research Council (BARC) कडून Shashi Sinha याना नवीन Chairman म्हणून नियुक्त करण्यात आला आहे .
9. International Labour Organization (ILO) च्या Director-General पदी Togo Gilbert Houngbo यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
10. March 26; रोजी Shape our Future थीम वर आधारित 8.30 to 9.30 दरम्यान Earth hour पाळण्यात आला .