Advertisement

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI 90 जागांसाठी भरती

NHAI Recruitment 2021

National Highways Authority of India NHAI कडून २ जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत त्या नुसार (NHAI Bharti 2021) अकाउंट्स विभाग मध्ये १७ डेप्युटी मॅनेजर ची आणि टेक्निकल विभाग मध्ये ७३ डेप्युटी मॅनेजर ची पदे भरली जाणार आहेत भरती साठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून त्या साठीची माहिती पुढीलप्रमाणे

Advertisement

NHAI Bharti 2021 पदे

जाहिरात क्रमांक  NTA/NHAI/2021/1
 Deputy Manager (Finance & Accounts) एकूण १७ पदे
 Deputy Manager (Technical)एकूण ७३ पदे
एकूण पदे ९० पदांसाठी भरती
नौकरी ठिकाण भारतामध्ये कुठेही

NHAI Recruitment 2021 कॅटेगरी नुसार भरती

पदाचे नाव UR SC STOBCEWSएकूण
 Deputy Manager (Finance & Accounts)  060301050217
 Deputy Manager (Technical) ,.271305210773

NHAI Bharti 2021 शैक्षणिक पात्रता

 Deputy Manager (Finance & Accounts)  B.Com/CA/CMA/MBA(फायनान्स) किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही संघटित वित्त किंवा खात्याशी संबंधित सेवेचा सदस्य  आणि ४ वर्षाचा अनुभव
 Deputy Manager (Technical) सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री UPSC कडून घेण्यात आलेल्या लेखी आणि व्यक्तिमत्व चाचणी २०२० मैत्री लिस्ट मध्ये असलेले उम्मेदवार सरळ पात्र असणार आहेत
 Deputy Manager (Finance & Accounts)  परीक्षा फी या १७ पदांसाठी General आणि OBC:साठी ₹500 EWS साठी ₹300 SC/ST/PWD व महिला साठी फी नाही
 Deputy Manager (Technical) या ७३ पदांसाठी कोणतीही फी असणार नाही आहे

NHAI Recruitment 2021 वय मर्यादा

 Deputy Manager (Finance & Accounts)   29 नोव्हेंबर 2021 रोजी 35 वर्ष    SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC:साठी 03 वर्षे सूट
 Deputy Manager (Technical)  30 नोव्हेंबर 2021 रोजी 30 वर्ष   SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट

NHAI Recruitment 2021 महत्वाच्या तारखा

पदे ऑनलाईन अर्ज सुरवात ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख अधिकृत जाहिरात अधिकृत वेबसाईट ऑनलाईन आवेदन
 Deputy Manager (Finance & Accounts)  ३० ऑक्टोबर २०२१२९ नोव्हेंबर २०२१Click Here Click Here Click Here
 Deputy Manager (Technical) ३० ऑक्टोबर २०२१ ३० नोव्हेंबर २०२१ Click Here Click Here Click Here

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages