NTPC Recruitment 2022-National Thermal Power Corporation Limited (NTPC) कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Executive पदाच्या एकूण 55 जागा भरल्या जाणार आहेत .नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असून ओनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 April 2022आहे महत्वची माहिती आणि पात्रता पुढीप्रमाणे
Advertisement
NTPC Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | 08/2022 |
Executive (Combined Cycle Power Plant-O&M) | 50 जागा |
Executive (Operations-Power Trading) | 04 जागा |
Executive (BO-Power Trading) | 01 जागा |
अर्जाची पद्धत | ओनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC/EWS: ₹300/- तर [SC/ST/PWD/ExSM/ आणि महिला फी नाही |
शैक्षणिक पात्रता
- फायनान्स (कंबाइंड सायकल पॉवर प्लांट-O&M) पदासाठी इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग ची पदवी 60% गुणांसह आणि 02 वर्षे अनुभव .
- एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स-पॉवर ट्रेडिंग) [साठी इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी 60% गुणांसह आणि 03 वर्षे अनुभव .
- एक्झिक्युटिव (BD-पॉवर ट्रेडिंग साठी इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी 60% गुणांसह आणि 03 वर्षे अनुभव .
वयाची पात्रता
- 08 एप्रिल 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत वय असू शकते या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज सुरु होण्याची तारीख :25 March 2022
Advertisement
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 April 2022
अधिकृत वेबसाईट :पहा
Advertisement
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply For NTPC Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
- अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
- हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
Advertisement
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.