Advertisement

Goa Shipyard Recruitment 2024  Assistant पदाच्या 106  जागा

Goa Shipyard Recruitment 2024 कडून नवीन भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे .जाहिराती नुसार Assistant Superintendent, Technical Assistant, Office Assistant, Painter, Vehicle Driver, Record Keeper, Cook, Plumber, & Safety Steward  पदाच्या एकूण 109 जागा भरल्या जाणार आहेत .25 March 2022 पासून अर्ज सुरवात होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 (05:00 PM)  आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Advertisement

Goa Shipyard Recruitment 2024 

जाहिरात क्रमांक .03/2024
Manager, Assistant, Mechanicएकूण 109  जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण गोवा,मुंबई & दिल्ली
फी General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

पदाचे नाव & तपशील: 

क्रमांक पदाचे नाव एकूण जागा
असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR)02
असिस्टंट सुपरिडेंटेंड (Hindi Translator)01
असिस्टंट सुपरिडेंटेंड (CS)01
टेक्निकल असिस्टंट (Electrical)04
टेक्निकल असिस्टंट (Instrumentation)01
टेक्निकल असिस्टंट (Mechanical)04
टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding)20
टेक्निकल असिस्टंट (Civil)01
टेक्निकल असिस्टंट (IT)01
१०ऑफिस असिस्टंट (Clerical Staff)32
११ऑफिस असिस्टंट (Finance/IA)06
१२पेंटर20
१३व्हेईकल ड्राइव्हर05
१४रेकॉर्ड कीपर03
१५कुक (Delhi office)01
१६कुक02
१७प्लंबर01
१८सेफ्टी स्टुअर्ड01
Total106

शैक्षणिक पात्रता

  • पहिल्या पदासाठी  BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + PG डिप्लोमा/पदवी Personal Management/ Industrial Relations /Labour Law and Labour welfare)/BSW/B.A. (Social work)/B.A. (Sociology)  आणि  05 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: इंग्रजी सह हिंदी पदवी  (आणि ट्रांसलेशन डिप्लोमा तसेच 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.3:  पदवीधर   आणि Inter Company Secretary (CS)  तसेच 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.4 ते 9: इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT)  आणि 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.10:  कोणत्याही शाखेतील पदवी  आणि कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स    तसेच 04 वर्ष अनुभव
  • पद क्र.11: B.Com   आणि कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स     तसेच 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.12:  10वी उत्तीर्ण    आणि 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.13:  10वी उत्तीर्ण   आणि अवजड वाहन चालक परवाना    (iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.14:  10वी उत्तीर्ण    आणि कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स    (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.15:  10वी उत्तीर्ण  आणि 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.16:  10वी उत्तीर्ण   आणि 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.17: ITI (प्लंबर) आणि 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.18:  10वी उत्तीर्ण  आणि डिप्लोमा (Industrial Safety/Fire & Safety/ Safety Management)

वयाची पात्रता

  • 31 जानेवारी 2024 रोजी 18 ते 33/36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख :: 27 मार्च 2024 (05:00 PM) 

अधिकृत वेबसाईट :पहा

Advertisement

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply For Goa Shipyard Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages