- 22 March हा दिवस दरवर्षी World Water Day म्हणून संपूर्ण जगभर मध्ये पाळला जातो ज्या मध्ये पिण्याच्या पाण्याचे महत्व सांगितले जाते .
2. . NITI Aayog’s Women Entrepreneurship Platform कडून Women Transforming India Awards च्या fifth edition मध्ये 75 महिलांना सन्मानित करण्यात आले आहे .
3. 20 March 2022. रोजी US and Bangladesh मध्ये Dhaka येथे 8th partnership dialogue पार पडले .
4. पुढील ५ वर्ष मध्ये जपान कडून भारत मध्ये 3.2 lakh crore rupee ची इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे .
5. World Happiness Report 2022, नुसार फिनलंड हा देश सलग पाचव्या वर्षी सर्वात आनंदी देश ठरला आहे तर भारत या यादी मध्ये 136 क्रमांकावर आहे .
6. 21st March रोजी World Para Athletics Grand Prix सुरु झाली असून ती 24th March 2022 पर्यंत चालू राहणार आहे .
7. 21st March, रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये virtual summit. पार पडले ज्या मध्ये ritical investment, critical minerals, migration, defense, technological cooperation, आणि digital sectors याविषयी चर्चा झाली .
8. 1st March, हा दिवस World Down Syndrome Day म्हणून दरवर्षी पाळला जातो याची सुरवात २००६ पासून झाली .
9. North Atlantic Treaty Organization (NATO) कडून १४ मार्च ते १ एप्रिल दरम्यान Norway मध्ये military exercise ‘Cold Response 2022 आयोजित करण्यात आली आहे .
10. musical instruments category मध्ये Narasingapettai Nagaswaram याना Geographical Indication tag अवॉर्ड देण्यात आलेला आहे .