(ESIC) Employees’ State Insurance Corporation कर्मचारी राज्य विमा निगम पुणे विभाग मध्ये Full Time/ Part Time Specialist, Senior Resident पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे एकूण ५ जागांसाठी भरती असणार आहे त्याचवेळी हि पदे १ वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत पात्र उम्मेदवारांची सरळ मुलाखत घेतली जाणार असून ती १० नोव्हेंबर रोजी असणार आहे जाहिराती नुसार दिलेली माहिती खालील प्रमाणे
Advertisement
ESIC Pune Bharti 2021 पदे
Full Time/ Part Time Specialist (RADIOLOGY) | 02 |
Senior Resident ( RADIOLOGY & MEDICINE) | 03 |
एकूण | 05 |
नौकरीचे ठिकाण | ESIC Hospital, Bibvewadi Pune, |
ESIC Pune Bharti 2021 शैक्षणिक पात्रता
Full Time/ Part Time Specialist (RADIOLOGY) | MBBS आणि P.G Degree वय मर्यादा ६७ वर्ष पर्यंत |
Senior Resident ( RADIOLOGY & MEDICINE) | MBBS आणि P.G Degree वय मर्यादा ६९ वर्ष पर्यंत |
मुलाखत फी | फी नाही |
- पात्र उम्मेदवारांचं वय १० नोव्हेंबर २०२१ रोजी च ग्राह्य धरले जाईल
- तसेच मुलाखत १० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११:३० पासून सुरु होणार आहेत
ESIC Pune Bharti 2021 ऑफलाईन अर्ज माहिती
- या भरती साठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार नाही आहे .
- पात्र उम्मेदवार सरळ मुलाखती साठी साठी १० नोव्हेंबर २०२१ ला जाऊ शकतात
- जाहिराती मध्ये दिलेला फॉर्म भरून त्या बरोबर लागणार डॉक्युमेंट्स बरोबर असणे गरजेचं
- मुलाखती साठी पत्ता :ESIC Hospital, Bibvewadi Pune, Survey No. 690, Bibvewadi, Pune -37.
ESIC Pune Bharti 2021 महत्वाच्या तारखा
मुलाखतीची तारीख | १० नोव्हेंबर २०२१ |
अधिकृत जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Related Posts:
- ESIC Recruitment 2021-22 | ESIC मध्ये विवीध 594 पदांची भरती
- IISER पुणे मध्ये नवीन भरती एकूण ०३ जागा
- BEG Centre Kirkee Recruitment पुणे एकूण 65 जागा
- ESIC कोल्हापूर विभाग भरती सरळ मुलाखत एकूण 11 जागा
- ESIC Recruitment 2022 IMO पदाच्या एकूण 1131 जागा
- राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM पुणे भरती एकूण ४५ जागांची भरती