Home » RCF Recruitment 2022 मध्ये 396 जागांसाठी भरती जाहीर
RCF Recruitment 2022 मध्ये 396 जागांसाठी भरती जाहीर
RCF Recruitment 2022:-Rashtriya Chemicals and Fertilizers Limited has announced new recruitment. As per the advertisement, a total of 396 posts of various posts will be filled. The application system is online and the last date is 14 August 2022. Eligibility and other information are as follows.
Advertisement
RCF भर्ती 2022:- राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार विविध पदांच्या एकूण 396 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रणाली ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे. पात्रता आणि इतर माहिती खालीलप्रमाणे आहे.
RCF Recruitment 2022 Details
एकूण जागा
396 जागा
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
नौकरी ठिकाण
मुंबई & रायगड
फी
कोणतेही फी नाही.
पद आणि शैक्षणिक पात्रता
पद क्र.
पदाचे नाव
जागा
शैक्षणिक पात्रता
1
पदवीधर अप्रेंटिस
150
B.Com/BBA/पदवीधर असणे आवश्यक आहे.
2
टेक्निशियन अप्रेंटिस
110
कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशनकेमिकल/सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
3
ट्रेड अप्रेंटिस
136
10वी उत्तीर्ण/ 08वी उत्तीर्ण/B.Sc. (PCMB)/12वी (PCB) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Total
396
Advertisement
संबंधीत ट्रेड साठी आणि अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
वयाची पात्रता
उम्मेदवारचे वय हे 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख :–14 ऑगस्ट 2022 (05:00 PM)