Advertisement

आयकर विभाग भरती विविध पदांच्या 24 जागांची भरती

Income-Tax-Department-Bharti

आयकर विभाग भरती Income Tax Department  आयकर विभाग पश्चिम बंगाल & सिक्कीम साठी नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार देश राज्य किंवा विद्यापैठा मध्ये प्रायिनीधीत्व केलेल्या खेळाडूंची Sports Quota मधून Inspector of Income Tax, Tax Assistant (TA),Multi-Tasking Staff (MTS) या पदांच्या २४ भरल्या जाणार आहेत .अर्ज दिलेल्या ऍड्रेस वर 18 एप्रिल 2022 पर्यंत पाठवायचा आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

 Income Tax Department Recruitment 2022

जाहिरात क्रमांक PCCIT/WB&S/Pers./42/Sportsperson Recruitment/2021-22/14297वयाची पात्रता ( 18 एप्रिल 2022 रोजी)
Inspector of Income Taxएकूण 01 जागा 18 ते 30 वर्षे 
Tax Assistant (TA)एकूण 05 जागा  18 ते 27 वर्षे 
Multi-Tasking Staff (MTS)एकूण 18 जागा  18 ते 25 वर्षे 
अर्जाची पद्धत ऑफलाईन
नौकरी ठिकाण सिक्कीम आणि पश्चिम बंगाल
फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • आयकर निरीक्षक पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे आणि दिल्या नुसार स्पोर्ट्स कोटा पात्रता .
  • कर सहाय्यक पदासाठी डेटा एन्ट्री स्पीड  8000 key depressions per hour पदवीधर आणि क्रीडा पात्रता आवश्यक .
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) साठी क्रीडा क्षेत्र पात्रता आणि १०वि पास आवश्यक .

क्रीडा क्षेत्र पात्रता

  • या पदांसाठी दिलेल्या खेळामध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधीद्वा करणारा खेळाडू असणे आवश्यक
  • युनिव्हर्सिटी मध्ये प्रतिनिधित्व करणारा खेळाडू राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित खेळाडू असणे आवश्यक .

अर्जाची पद्धत

  • अर्ज पद्धत ऑफलाईन असून दिलेल्या ऍड्रेस वर वेळे मध्ये अर्ज पाठवणे आवश्यक आहे .
  • अर्ज फॉर्म जाहिराती मध्ये देण्यात आलेला आहे .
  • पत्ता :: The Additional Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment), pI Floor, Room No. 14, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata- 700069

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवायची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2022  

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात आणि अर्ज :पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages