Advertisement

Current Affairs February 2022 Pdf Download

Current Affairs

Current Affairs February 2022 Pdf Download:- In most of the exams like the UPSC, MPSC Banking exam, it is very important to be aware of the current developments. Current Affairs and GK-based questions are asked in almost all competitive exams. This is why on Naukar Bharti you will get all the current events of the day and you can download all the current events of that month together in one PDF.

Advertisement

Even if you read Gk’s information every day or once, you can easily get the marks for Cut Off in it. This February 2022 Pdf Download gives you information about the current events that are being asked in all the exams. Which you can download. (Monthly Current Affairs PDF February 2022 – Download Now)

Advertisement

UPSC ,MPSC बँकिंग परीक्षा ,अशा बहुतांश परीक्षे मध्ये चालू घडामोडी ची माहिती असणे खूपच गरजेचं असते. Current Affairs आणि GK वर आधारित प्रश्न हे जवळ जवळ सगळ्याच स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जातात. या साठीच Naukar Bharti वर तुम्हाला प्रत्येक दिवसाचे चालू घडामोडी मिळतीलच बरोबरच त्या महिन्याच्या सर्व चालू घडामोडी एकत्र एका PDF मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता.

Gk ची माहिती दररोज वाचून किंवा एकदा वाचून सुद्धा आपण त्या मध्ये Cut Off साठीवचे मार्क्स सहज मिळवू शकतो. या February 2022 Pdf Download मध्ये तुम्हाला सगळ्या परीक्षे मध्ये नक्की विचारले जाणारे चालू घडामोडी ची माहिती दिलेली आहे. जी तुम्ही डाउनलोड करू शकता. (Monthly Current Affairs PDF February – Download Now)

Current Affairs February 2022 टॉप १० महत्वाच्या घडामोडी

Advertisement

1. February 17, 2022, रोजी US Senate कडून जास्त मत देऊन independent Ukraine. साठी पाठिंबा दर्शवला.

2. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी water taxi service between Mumbai and Navi Mumbai चे उदघाटन केले.

Advertisement

3. इंडोनेशियाच्या G20 अध्यक्षांच्या अंतर्गत G20 अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांची पहिली
बैठक झाली.

4. कर्नाटक सरकारने शैक्षणिक संस्था मध्ये कोणत्याही धार्मिक पोशाखावर निर्बंध घालणारे परिपत्रक जारी केले आहे.

5. २४ फेबुवारी हा दिवस  Central Excise Day of India म्हणून साजरा केला जातो .

6. पुणे Mula-Mutha नद्या स्वच्छ करण्यासाठी जपान च्या International Cooperation Agency (JICA)ला 1000 crore project  ला हिरवा कंदील देण्यात आला आहे .

7. United Kingdom  मधल्या Cheshire प्राणिसंग्रहालयत aardvark calf चा जन्म 90 वर्षाच्या इतिहासात प्रथम पाहायला मिळाला .

8. भारताचं  Light Combat Aircraft (LCA) Tejas जे संपूर्ण भारतीय बनावटीचे फायटर जेट Cobra Warrior या exercises अभ्यास शिबीर मध्ये भाग घेणार आहे.

9. २७ फेबुवारी हा दिवस दरवर्षी जगामध्ये NGO च्या कामाचा सन्मान करण्यासाठी World NGO Day म्हणून साजरा केला जातो

10. Parliament of Nepal कडून अमेरिके कडून contentious USD 500million US grant ला मंजुरी दिली आहे.

Current Affairs February 2022 Pdf Download

Download

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages