Advertisement

MPSC Civil Judge प्रथमवर्ग पूर्व परीक्षा 2021 प्रवेशपत्र जाहीर

MPSC PSI Bharti 2023

MPSC Civil Judge Admit Card 2021 – MPSC कडून दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ ह्या साठी admit 2021 जाहीर केले आहे. अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड साठी जारी केले आहेत. पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. ह्या  Civil Judge  चे परीक्षा हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. परीक्षा हॉल मध्ये प्रवेश करताना हॉल तिकीट बरोबर ओरिजिनल आय डी प्रूफ बरोबर असणे आवश्यक आहे .तसे बिना प्रवेश पात्र परीक्षा हॉल मध्ये प्रवेश मिळणार नाही.

Advertisement

AMD Admit Card 2022

पूर्व परीक्षा 12th March 2022
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकClik here
पद  MPSC दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी
अधिकृत सूचना पहा
परीक्षा नाव MPSC दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१

MPSC Civil Judge Admit Card 2022 Download Steps

ह्या Atomic Minerals Directorate Admit Card 2022 Scientific Assistant, Technician B, UDC, Driver, Security Guard Posts परीक्षा Hall Ticket प्रवेश पत्र Download करण्यासाठी खालील पद्धत वापरा

  • अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला.
  • मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages