Advertisement

PNB Recruitment 2022 – नाशिक मध्ये विविध 48 जागांसाठी भरती

PNB Recruitment 2022

PNB Recruitment 2022 – Punjab National bank has announced New recruitment. As per the advertisement, a total of various 48 posts of Peon and Sweepers Etc will be filled. The application method is offline. The deadline is March 16, 2022. Important information and eligibility are as follows.

Advertisement

PNB भर्ती 2022 – पंजाब नॅशनल बँकेने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, शिपाई आणि सफाई कामगार इ.च्या एकूण ४८ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे. अंतिम मुदत 16 मार्च 2022 आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

PNB Recruitment 2022 Details

पद Peon and Sweepers
अर्जाची पद्धतOffline
पद48 जागा
नौकरी ठिकाणनाशिक (Sweepers पदासाठी औरंगाबाद, अहमदनगर, आणि नाशिक जिल्हा आहे.)
फीकोणतेही फी नाही

Posts And Education Qualification

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Peonशिपाई 14
2Sweepersसफाई कामगार 34
Total48

शैक्षणिक पात्रता

  • Peonशिपाई :- 1. 12 वी उत्तीर्ण 2. Basic English language वाचता येणे आवश्यक आहे.
  • Sweepersसफाई कामगार :- 1. 10th Pass किंवा कोणतेही शिक्षण नसले तरी चालेल 2. Basic English language वाचता
  • वरील दिलेल्या पोस्ट साठी उमेदवार हा नाशिक जिल्हया मधील असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

  • 01 जानेवारी 2022 रोजी कमीत कमी वय 18 ते 24 वर्षांची आहे. (SC/ST 05 वर्षांची तर OBC साठी 03 वर्षांची सूट आहे)
  • प्रत्येक पोस्ट साठी वेग वेगळी वयाची पात्रता आहे .
  • त्यासाठी अधिकृत जाहिरात बघावी.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता

Advertisement

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता: – Chief Manager, Human Resources Department, Punjab National Bank, 2nd Floor, Woodland Tower, Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422005.

PNB Recruitment 2022 महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज सुरु दिनांक06 मार्च 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 मार्च 2022
अधिकृत जाहिरात1. Peon – Click Here
2. Sweeper – Click Here
अधिकृत वेबसाईटपहा

How to apply for PNB Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages