Advertisement

NWDA Recruitment 2023 मध्ये विविध 40 जागांसाठी भरती जाहीर

NWDA Recruitment 2023- National Water Development Agency (NWDA) has advertised for the recruitment of Junior Engineer, Junior Accounts Officer, Draftsman, Upper Division Clerk, Stenographer and Lower Division Clerk posts as per the advertisement. A total of 40 posts are to be filled. Last date to apply online is 17th April 2023. Details and eligibility are as follows.

Advertisement

NWDA Recruitment 2023- राष्ट्रीय जल विकास संस्था भरती National Water Development Agency (NWDA) राष्ट्रीय जल विकास संस्था कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे.जाहिराती नुसार Junior Engineer, Junior Accounts Officer, Draftsman, Upper Division Clerk, Stenographer, & Lower Division Clerk Posts. पदाच्या एकूण ४० जागा भरल्या जाणार आहेत .ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 असून महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

NWDA Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .14/2023
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी General/OBC साठी Rs.890/-  तर SC/EWS/ आणि महिला Rs.500/-आहे

पद आणि शैक्षणिक पात्रता

Post No.PostVacancyEducational Qualifications
1Junior Engineer (Civil)13सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
2Junior Accounts Officer01B.Com मध्ये पदवी आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
3Draftsman Grade-III06 ITI प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
4Upper Division Clerk (UDC)07पदवीधर असणे आवश्यक आहे.
5Stenographer Grade-II0912 वी पास आणि कौशल्य (शॉर्टहँड) चाचणी (संगणकावर) 80.श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
6Lower Division Clerk (LDC)0412 वी पास आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
Total40

वयाची पात्रता

  • 17 एप्रिल 2023 रोजी वय १८ ते ३० वर्षे  दरम्यान असणे आवश्यक आहे .
  • या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे  तर  OBC 03 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट :- पहा

Advertisement

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

ऑनलाइन अर्जाची करण्याची पद्धत

  • वर दिलेल्या ऑनलाइन अर्ज करा वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages