Advertisement

पिंपरी चिंचवड (PCMC) महानगरपालिकेत 199 जागा साठी भरती

पिंपरी चिंचवड (PCMC) महानगरपालिकेत 139जागा साठी भरती

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti, PCMC Recruitment 2021, PCMC government Jobs, PCMC Apprentice 2021, PCMC Recruitment 2021 jobs, Municipal Corporation Jobs.

Advertisement

PCMC म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 199 अप्रेंटिस जागा साठी भरती जाहीर केल्या आहे. ह्या 199 अप्रेंटिस च्या जागा भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अर्ज मागवण्यात सुरुवात केली आहे. ह्या साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहे. अप्रेंटिस साठी भरण्यात येणारे पदांचा तपशील आपण खाली प्रमाणे आहे.

Advertising No/ जाहिरात क्रमांक :- प्रशा/11/कावि/455/2021
एकूण जागा साठी भरती: 199
अनू क्रमांक पद पद संख्या मासिक वेतन शैक्षणिक पात्रता
1 आरेख स्थापत्य( Draughtsman civil)068,050/-ITI PASS
2भूमापक (Surveyor)067,700/-ITI PASS
3पासा (PASSA)63 7,700/-ITI PASS
4 नळ कारागीर (Plumber)257,700/-ITI PASS
5 विजतंत्री (Electrician)258,050/-ITI PASS
6 तरतंत्री (Wireman)258,050/-ITI PASS
7पंप चालक तथा यांत्रिक (Pump Operator Cum Mechanic)157,700/-ITI PASS
8 यांत्रिक मोटरगाडी (Mechanic Motor Vehicle)058,050/-ITI PASS
9 माळी (Gardner)156,000/-10 वी उत्तीर्ण
10 वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) MLT – (Radiology)037,000/-12 वी सायन्स
11 वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी & फिजिओलॉजी) MLT (Cardiology and Physiology)027,000/-12 वी सायन्स
12 वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) MLT (Pathology)09 7000/-12 वी सायन्स
एकूण 199
Advertisement

नौकरीचे ठिकाण (Location Of Job):- पिंपरी चिंचवड

अर्ज स्वीकारण्याची तारीख:- 25-10-2021

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 01-11-2021 संध्याकाळी 6:15 पर्यन्त अर्ज स्वीकारण्यात येईल.

फी :- अर्ज कण्यासाठी कोणतीही फी नाही.

Advertisement

अधिकृत नोटिफिकेशन :- PCMC Apprentice Notication 2021

अधिकृत वेबसाइट:- PCMC offical Website

येथे अर्ज करा:- Apply Online PCMC

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages