[UPSC Union Public Service Commision केन्दिऱ्या लोकसेवा आयोग कडून ६४ नवीन जागांसाठी UPSC Bharti 2021 जाहीर केली गेली आहे .या नवीन भरती मध्ये Youth Officer,Assistant Professor, Assistant Defence Estates Officer, Senior Scientific Officer, Senior Scientific Officer, Assistant Director, Medical Officer या पदांचा समावेश आहे भरती साठी ऑनलाईन फॉर्म सुरु झाले असून त्या बद्दलची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे
Advertisement
UPSC Recruitment 2021
जाहिरात क्रमांक | 15/2021 |
Assistant Defence Estates Officer | 06 |
Assistant Professor | 01 |
Senior Scientific Officer | 16 |
Assistant Director | 33 |
Medical Officer | 08 |
एकूण | 64 |
UPSC Recruitment 2021 शॆक्षणिक पात्रता आणि वयाची अट
Assistant Defence Estates Officer | सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री वय मर्यादा ३० वर्ष |
Assistant Professor | मेकॅट्रॉनिक्समध्ये फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅजुएशन डिग्री वय मर्यादा ३८ वर्ष |
Senior Scientific Officer | B.E. किंवा B.Tech आणि 02 वर्षे अनुभव वय मर्यादा ३५ वर्ष |
Assistant Director | MCA/B.E. / B.Tech/M.Sc आणि 03 वर्षे अनुभव वय मर्यादा ३५ वर्ष |
Medical Officer | आयुर्वेद डिग्री वय मर्यादा ३८ वर्ष |
- वरील वय मर्यादा २१ नोव्हेंबर २०२१ रोजी ची ग्राह्य धरली जाईल
- त्याच वेळी [SC/ST: साठी 05 वर्ष तर , OBC साठी 03 वर्ष वयाची सूट असणार आहे
- या ६४ जागांच्या भरती साठी पोस्टिंग भारत मध्ये कुठेही असणार आहे
UPSC Recruitment 2021 फी
- General OBC आणि EWS साठी फी २५ रुपये आहे
- तर [SC/ST/PH साठी कोणतीही फी नाही आहे
- महिलांसाठी सुद्धा कोणतीही फी नाही आहे
UPSC Recruitment 2021 ऑनलाईन आवेदन
अधिकृत जाहिरात | येथे पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | ११ नोव्हेंबर २०२१ |
ऑनलाईन अर्ज | अप्लाय करा |