Advertisement

AIIMS NORCET मध्ये नर्सिंग ऑफिसर पदासाठी ऑनलाईन आवेदन सुरु

AIIMS bharti

AIIMS All India Institute of Medical Science मध्ये NORCET Recruitment 2021 साठी  Nursing Officer या पदाची भरती परीक्षा होणार असून त्या साठी ऑनलाईन फॉर्म सुरु झाले आहेत या पदासाठी पत्र असलेले उम्मेदवार फॉर्म भरून पात्रता परीक्षा देऊ शकतात संपूर्ण माहिती खाली पहा .

Advertisement

NORCET Recruitment 2021

जाहिरात क्रमांक  149/2021
पदाचे नाव Nursing Officer 
एकूण जागा दिल्ली आणि इतर इन्स्टिट्यूट मध्ये असलेल्या वाचनय अनुसार

NORCET Recruitment 2021 पात्रता आणि वय

Nursing Officer  B.Sc मध्ये Nursing किंवा Diploma मध्ये रेजिस्ट्रेशन प्राप्त Nursing आणि ५० बेड हॉस्पिटल मध्ये २ वर्ष कामाचा अनुभव
वय मर्यादा ३० ऑक्टोबर २०२१ रोजी वय १८ ते ३० दरम्यान असणे आवश्यक

NORCET Recruitment 2021 अँप्लिकेशन फी

General, OBC  साठी ३ हजार रुपये
EWS, SC, ST साठी २ हजार ५०० रुपये
शारीरिक अपंचगत्व फी नाही
  • NORCET भरती साठी एक Common Eligibility Test असणार आहे जी पास होणं गरजेचं असणार आहे .

NORCET Recruitment 2021 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अँप्लिकेशन सुरु होण्य्ची तारीख 16 October 2021
ऑनलाईन अँप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख  30 October 2021
प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा दिनांक  14 November 2021
परीक्षेची तारीख 20 Novebmer 2021

अधिकृत वेबसाईट :Click Here

Advertisement

अधिकृत जाहिरात :- Click Here

आवेदन लिंक : Expired

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages