Krushi Recruitment 2023:- Department Of Agriculture Maharashtra State Agriculture Department has published a new recruitment advertisement for 218 vacancies for the Commissioner of Agriculture, Maharashtra State, Pune for the PMPE scheme. The new posts of Assistant Superintendent will be filled in this. Detailed information about it is as follows.
Krushi Recruitment 2023 :– Department Of Agriculture महाराष्ट्र राज्य कृषी विभाग PMPE योजने साठी Commissionerate of Agriculture, Maharashtra State, Pune विभागासाठी 218 जागांची नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मध्ये Assistant Superintendent हि नवीन पदे भरण्यात येणार आहेत. त्या बद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.
Krushi Recruitment 2023
RCFL Recruitment 2023 – Adverstise No. 1 Details
पद | वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक |
एकूण जागा | 158 |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
फी | Open Categories साठी Rs.720/- तर मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिकांसाठी Rs.650/ |
Post And Educational Qualifications पद आणि शैक्षणिक पात्रता
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
1 | वरिष्ठ लिपिक | 105 | किमान द्वितीय श्रेणीतील पदवी आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
2 | सहाय्यक अधीक्षक | 53 | कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. |
Total | 158 |
वयाची पात्रता
31 मार्च 2023 रोजी उमेदवारांचे वय हे 18 ते 40 वर्षे मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट : पहा
जाहिरात :- Click Here
ऑनलाईन अर्ज : अर्ज करा
How To Apply for Krushi Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.