Advertisement
MPSC Recruitment 2022

MPSC आरोग्य विभाग भरती उपसंचालक पदाच्या 12 जागा

MPSC आरोग्य विभाग भरती -महाराष्ट्र राज्य सेवा आयो कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Deputy Director, Health Services, Maharashtra Medical and Health Services, Group-A या पदाच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत .अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 March 2022 असून महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

MPSC आरोग्य विभाग भरती

जाहिरात क्रमांक .107/2021
उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ एकूण  12 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी  Open Category: ₹719/- तर Reserved Category/EWS/ साठी ₹449/- आहे

शैक्षणिक पात्रता

  • Deputy Director, Health Services, Maharashtra Medical and Health Services, Group-A पदासाठी  पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा   आणि MBBS आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे .

वयाची पात्रता

  • 01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
  • या मध्ये मागासवर्गीय 05 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2022

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for MPSC आरोग्य विभाग भरती

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Advertisement